लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
दिवाळी २०२५

Diwali Festival 2025 News in Marathi | दिवाळी २०२५ मराठी बातम्या

Diwali, Latest Marathi News

पंचांगानुसार दिवाळीचा सण (Diwali 2025) आश्विन महिन्याच्या द्वादशीपासून (वसुबारस) ते कार्तिक द्वितीयेपर्यंत (यमद्वितीया) साजरा केला जातो. दिवाळी हा सण आनंद, समृद्धी आणि वैभवाचे प्रतीक आहे.
Read More
Diwali Cleaning Tips : हात खराब न करता, ब्रश न फिरवता टॉयलेट साफ करण्याची भन्नाट ट्रिक; स्वच्छ दिसेल टॉयलेट - Marathi News | How to clean a toilet without using your hands : How to Clean a Toilet the Right Way | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :हात खराब न करता, ब्रश न फिरवता टॉयलेट साफ करण्याची भन्नाट ट्रिक; स्वच्छ दिसेल टॉयलेट

Diwali Cleaning Tips How to clean a toilet without using your hands : जेव्हाही तुम्हाला टॉयलेट साफ करायचे असेल  तेव्हा या गोळ्यांचा वापर करा. एक गोळी घेऊन फॉईल पेपरमध्ये गोलाकार रॅप करून घ्या. ...

दिवाळीच्या साफसफाईत झुरळांचा बंदोबस्त करा, ४ सोप्या टिप्स- झुरळं होतील घरातून गायब - Marathi News | 4 Simple Way to Get Rid of Cockroaches this Diwali | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :दिवाळीच्या साफसफाईत झुरळांचा बंदोबस्त करा, ४ सोप्या टिप्स- झुरळं होतील घरातून गायब

4 Simple Way to Get Rid of Cockroaches this Diwali : स्वयंपाकघरात फराळाचं करताना झुरळं फिरली तर कसं वाटेल? तातडीने करा हे ४ उपाय ...

Diwali 2023: नोव्हेंबरमधील ग्रहस्थिती 'या' राशींसाठी ठरणार खास; उत्पन्नात होणार वाढ, मिळणार शुभवार्ता - Marathi News | Diwali 2023: Planetary conditions in November will be special for these signs; There will be an increase in income, you will get good news | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :Diwali 2023: नोव्हेंबरमधील ग्रहस्थिती 'या' राशींसाठी ठरणार खास; उत्पन्नात होणार वाढ, मिळणार शुभवार्ता

Diwali 2023: नोव्हेंबरमध्ये दिवाळी येतेय हे आपण जाणतोच, पण अनुकूल ग्रहस्थिती निर्माण होत असल्याने काही राशींची दिवाळी जोरदार असणार आहे. यश, कीर्ती, पैसा आणि मुख्य म्हणजे समाधान देणारी ही दिवाळी असणार आहे. महिन्याच्या सुरुवातीला शुक्र आणि शनीच्या स्थि ...

दिवाळीत लाडक्या लेकीसाठी सुंदर फ्रॉक घ्यायचाय? लहान मुलींच्या फ्रॉकचे ५०० रुपयांपेक्षा कमी किमतीत खास पर्याय - Marathi News | Online Shopping For Kids Girl: Frock, lehenga, traditional dress shopping for kids girl under 500 | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :दिवाळीत लाडक्या लेकीसाठी सुंदर फ्रॉक घ्यायचाय? लहान मुलींच्या फ्रॉकचे ५०० रुपयांपेक्षा कमी किमतीत खास पर्याय

Online Shopping For Kids Girl: बाजारातली गर्दी टाळून घरबसल्या तुमच्या मुलींच्या कपड्यांची (kids girls dresses) शॉपिंग करायची असेल तर हे काही आकर्षक पर्याय एकदा बघून घ्या.. ...

जानेवारी महिन्यात कापूस बाजारभाव कसे असतील? जाणून घ्या - Marathi News | How will future cotton market prices be in January? know more | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :जानेवारी महिन्यात कापूस बाजारभाव कसे असतील? जाणून घ्या

शेतकऱ्यांकडे एक-दोन टक्केच साठवलेला कापूस शिल्लक असून अनेक ठिकाणी यंदा कापसाची अजूनही काढणी झालेली नाही. शेतकऱ्यांना कापसाच्या किंमती वाढतील ही अपेक्षा असून कापसाचे संभाव्य बाजारभाव काय असतील? याची उत्सुकता आहे. ...

सानुग्रह अनुदानाचा चेंडू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कोर्टात; २५ हजार सानुग्रह अनुदानाची मागणी - Marathi News | sanugrah grant ball in Chief Minister Eknath Shinde's court; Demand for 25 thousand grace grant | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :सानुग्रह अनुदानाचा चेंडू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कोर्टात; २५ हजार सानुग्रह अनुदानाची मागणी

आता कर्मचाऱ्यांच्या आश्वासक असे सानुग्रह अनुदान मंजूर करतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. ...

Diwali 2023: दिवाळीचा अर्थ असाही असू शकतो, याचा आजवर आपण कधी विचारही केला नसेल! - Marathi News | Diwali 2023: Diwali can mean something we never imagined! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Diwali 2023: दिवाळीचा अर्थ असाही असू शकतो, याचा आजवर आपण कधी विचारही केला नसेल!

Diwali 2023: दिवाळी म्हटलं की फराळ, फटाके, नातेवाईक, सुट्ट्या एवढाच त्याचा आवाका नाही, तर त्यामागचा अध्यात्मिक दृष्टिकोनही समजून घ्या! ...

फरशी घाण, कळकट झालीये? लादी पुसताना ३ ट्रिक्स वापरा, आरश्यासारखी चमकेल फरशी - Marathi News | Diwali Cleaning Tips : How to Remove Stains from Tile Without Damaging the Surface | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :फरशी घाण, कळकट झालीये? लादी पुसताना ३ ट्रिक्स वापरा, आरश्यासारखी चमकेल फरशी

Diwali Cleaning Tips : रंग देताना, पंखे स्वच्छ करताना किंवा घरातील कोणत्याही वस्तूंची साफसफाई करताना फरशी खराब होते.  ...