Diwali Festival 2025 News in Marathi | दिवाळी २०२५ मराठी बातम्याFOLLOW
Diwali, Latest Marathi News
पंचांगानुसार दिवाळीचा सण (Diwali 2025) आश्विन महिन्याच्या द्वादशीपासून (वसुबारस) ते कार्तिक द्वितीयेपर्यंत (यमद्वितीया) साजरा केला जातो. दिवाळी हा सण आनंद, समृद्धी आणि वैभवाचे प्रतीक आहे. Read More
Homemde Milk Pedha Recipe : How To Make Milk Pedha At Home For Diwali Festivale : भाऊबीज, पाडव्याच्या शुभ प्रसंगी काही मिनिटांतच तयार होणारा इन्स्टंट पेढा तयार करण्याची रेसिपी पाहा... ...
दिवाळीचा रॉकेट फटाका अभिनेत्रीच्या कारवर येऊन पडल्याने तिच्या गाडीचा नुकसान झालं आहे. पण, हे रॉकेट जर समोरच्या काचेतून कारमध्ये घुसलं असतं तर मोठा अनर्थ झाला असता असं अभिनेत्रीने म्हटलं आहे. ...
Make up Tips: नॅचरल लूक देणारा मेकअप हवा असेल तर कॉम्पॅक्ट पावडर योग्य पद्धतीने लावता यायला हवी...(correct method of applying compact powder on face) ...
रात्री अडीच वाजता फटाके फोडणाऱ्यांवर आता 'ठरलं तर मग' फेम अभिनेत्याने संताप व्यक्त केला आहे. अभिनेता चैतन्य सरदेशपांडेने व्हिडीओ शेअर करत रात्री फटाके फोडणाऱ्यांना नरकात पाठवणार असल्याचं म्हटलं आहे. ...
Hapus Mango Market या वर्षीच्या मोसमी हापूस आंब्यांच्या विक्रीचा प्रारंभ या पेटीद्वारे झाला असून, हापूसच्या पहिल्या पेटीचा मान शिर्सेकर यांना मिळाला आहे. ...