Diwali Festival 2025 News in Marathi | दिवाळी २०२५ मराठी बातम्याFOLLOW
Diwali, Latest Marathi News
पंचांगानुसार दिवाळीचा सण (Diwali 2025) आश्विन महिन्याच्या द्वादशीपासून (वसुबारस) ते कार्तिक द्वितीयेपर्यंत (यमद्वितीया) साजरा केला जातो. दिवाळी हा सण आनंद, समृद्धी आणि वैभवाचे प्रतीक आहे. Read More
आदिवासी विकास विभाग आणि महिला आर्थिक विकास मंडळाच्या प्रयत्नाने वाण्याविहीर येथील बचत गटांच्या ४४ महिला सदस्यांनी शेणा-मातीपासून दिवे तयार करण्याचा हा अभिनव व्यवसाय सुरू केला आहे. ...
Know How to Keep Diwali Faral Moisture free even if its raining outside : हे सगळे पदार्थ कुरकुरीत असतील तरच छान लागतात. पण ते सादळले तर मात्र त्यातली मजा निघून जाते. ...
...दरम्यान, धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर सोन्याच्या भावात १५० रुपयांची वाढ झाल्याने सोने ६० हजार ८५० रुपये प्रतितोळ्यावर पोहोचले, तर चांदी ७२ हजार ५०० रुपये प्रतिकिलोवर स्थिर राहिली. ...