Diwali Festival 2025 News in Marathi | दिवाळी २०२५ मराठी बातम्याFOLLOW
Diwali, Latest Marathi News
पंचांगानुसार दिवाळीचा सण (Diwali 2025) आश्विन महिन्याच्या द्वादशीपासून (वसुबारस) ते कार्तिक द्वितीयेपर्यंत (यमद्वितीया) साजरा केला जातो. दिवाळी हा सण आनंद, समृद्धी आणि वैभवाचे प्रतीक आहे. Read More
Bhai Dooj 2025: यंदा २३ ऑक्टोबर रोजी भाऊबीज आहे, बहीण भावाच्या नात्यात प्रेम, कर्तव्य तर आहे, त्याबरोबरच ते हक्काचं नातं आहे, कसं ते या कथेवरून जाणून घ्या. ...
Diwali Padwa 2025: दिवाळी पाडवा स्त्री वर्गाच्या आवडीचा, कारण त्यादिवशी पतिदेवाकडून हक्काची ओवाळणी घेता येते; पण ही प्रथा सुरु कशी आणि कधी झाली ते पाहू. ...