लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
दिवाळी २०२५

Diwali Festival 2025 News in Marathi | दिवाळी २०२५ मराठी बातम्या

Diwali, Latest Marathi News

पंचांगानुसार दिवाळीचा सण (Diwali 2025) आश्विन महिन्याच्या द्वादशीपासून (वसुबारस) ते कार्तिक द्वितीयेपर्यंत (यमद्वितीया) साजरा केला जातो. दिवाळी हा सण आनंद, समृद्धी आणि वैभवाचे प्रतीक आहे.
Read More
अभिनयासह पाककलेतही निपूण आहे विशाल निकम; बेसनाचे लाडू वळतानाचा व्हिडीओ व्हायरल - Marathi News | bigg boss fame marathi actor Vishal Nikam is also skilled in cooking video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिनयासह पाककलेतही निपूण आहे विशाल निकम; बेसनाचे लाडू वळतानाचा व्हिडीओ व्हायरल

Vishal nikam: विशालने इन्स्टाग्रामवर त्याचा लाडू वळतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. ...

मुख्यमंत्री सहायता निधीअंतर्गत उपचारार्थी रुग्णांसोबत मुख्यमंत्री महोदयांनी घेतला दिवाळी फराळ! - Marathi News | cm eknath shinde took diwali faral with the patients receiving treatment under the chief minister aid fund | Latest satara News at Lokmat.com

सातारा :मुख्यमंत्री सहायता निधीअंतर्गत उपचारार्थी रुग्णांसोबत मुख्यमंत्री महोदयांनी घेतला दिवाळी फराळ!

रुग्णांसोबत मनमोकळा सवांद साधला .! ...

बीजमाता राहीबाई पोपेरेंची अशी ही दिवाळी - Marathi News | Diwali Festival of Bijmata Rahibai Popere | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :बीजमाता राहीबाई पोपेरेंची अशी ही दिवाळी

बीजमाता पद्मश्री राहीबाई पोपेरे कोंभाळणे (ता. अकोले, जि. अहमदनगर) येथे निसर्गाची साथ घेत दिवाळी साजरी करतात. बियाणेरूपी दिवा आणि नुकतेच शेतात तयार झालेले बियाणे यांची सुंदर आरास करून त्याची त्या कुटुंबीयांसमवेत पूजा करतात. ...

रद्दी विकून केली उपेक्षित, वंचितांची दिवाळी साजरी; स्वराज फाउंडेशनचा उपक्रम - Marathi News | celebrating diwali of the marginalized and underprivileged by selling junk an initiative of swaraj foundation | Latest akola News at Lokmat.com

अकोला :रद्दी विकून केली उपेक्षित, वंचितांची दिवाळी साजरी; स्वराज फाउंडेशनचा उपक्रम

गरजूंना कपडे, फराळाचे वाटप ...

"माझी लक्ष्मी", सिद्धार्थ-मितालीने दिवाळीच्या मुहुर्तावर घरी आणली नवी कोरी कार, किंमत ऐकून थक्क व्हाल - Marathi News | siddharth chandekar mitali mayekar buys new car on diwali shared photo know the price | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"माझी लक्ष्मी", सिद्धार्थ-मितालीने दिवाळीच्या मुहुर्तावर घरी आणली नवी कोरी कार, किंमत ऐकून थक्क व्हाल

सिद्धार्थ-मितालीने नुकतीच नवी कोरी कार खरेदी केली आहे. ...

दिवाळीच्या मुहूर्तावर वाहन खरेदीला बूस्टर; २० दिवसांत २२,१७५ वाहनांची विक्री - Marathi News | Diwali car buying booster; 22,175 vehicles sold in 20 days | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दिवाळीच्या मुहूर्तावर वाहन खरेदीला बूस्टर; २० दिवसांत २२,१७५ वाहनांची विक्री

गतवर्षीपेक्षा यंदा २,४३७ वाहने अधिकची विकली गेली. यात दुचाकी १४,५४२; तर चारचाकी ५,१७५ वाहने खरेदी केल्याचे स्पष्ट ...

दिवाळीचे फटाके जाेरात; प्रदूषणाचा राक्षस आला दारात; पुण्यातील हवेतील प्रदूषण वाढले - Marathi News | Diwali crackers are lit The monster of pollution has come to the door Air pollution in Pune has increased | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दिवाळीचे फटाके जाेरात; प्रदूषणाचा राक्षस आला दारात; पुण्यातील हवेतील प्रदूषण वाढले

‘सफर’ या संकेतस्थळाने केलेल्या नाेंदीनुसार, शहरातील हवेचा दर्जा एकदम खराब श्रेणीत पाेहाेचला ...

झेंडूने दसऱ्याला रडवले; मात्र दिवाळीत शेतकरी सुखावले - Marathi News | Marigold market yard rates till 80 per kg diwali festival farmer production Shewanti 700 per kg | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :झेंडू ८० तर शेवंती सव्वाशे रुपये किलो

दिवाळीला झेंडू, शेवंती अशा फुलांना चांगला दर मिळाला असून फूल उत्पादक शेतकरी सुखावले आहेत. ...