लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
दिवाळी २०२५

Diwali Festival 2025 News in Marathi | दिवाळी २०२५ मराठी बातम्या, मराठी बातम्या

Diwali, Latest Marathi News

पंचांगानुसार दिवाळीचा सण (Diwali 2025) आश्विन महिन्याच्या द्वादशीपासून (वसुबारस) ते कार्तिक द्वितीयेपर्यंत (यमद्वितीया) साजरा केला जातो. दिवाळी हा सण आनंद, समृद्धी आणि वैभवाचे प्रतीक आहे.
Read More
दिवाळीच्या खरेदीची पुण्यात उत्साहाची लाट; मध्यवर्ती भागात प्रचंड गर्दी, दुकानांवर ग्राहकांची झुंबड उडाली - Marathi News | Diwali shopping excitement in Pune Huge crowd in central area shops thronged with customers | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दिवाळीच्या खरेदीची पुण्यात उत्साहाची लाट; मध्यवर्ती भागात प्रचंड गर्दी, दुकानांवर ग्राहकांची झुंबड उडाली

लक्ष्मी रोडवर लहान मुलांच्या कपड्यांच्या दुकानांवर तर अक्षरशः ग्राहकांची झुंबड उडाली आहे. या गर्दीतून पायी जाणाऱ्यांना मार्ग काढणेसुद्धा अवघड झाले ...

सांगलीत ३ लाखांचे खाद्यतेल, ४६ किलो बर्फी साठा जप्त; अन्न व औषध प्रशासनाकडून दिवाळीच्या पार्श्वभूमीवर छापासत्र - Marathi News | Edible oil worth 3 lakhs, 46 kg of ice cream seized in Sangli Food and Drug Administration conducts raids on the backdrop of Diwali | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीत ३ लाखांचे खाद्यतेल, ४६ किलो बर्फी साठा जप्त; अन्न व औषध प्रशासनाकडून दिवाळीच्या पार्श्वभूमीवर छापासत्र

नमुने प्रयोगशाळेत तपासणीला पाठवले ...

दिवाळीत उत्साहाच्या भरात अव्वाच्या सव्वा खर्च होतो? ३ टिप्स लक्षात ठेवा- खरेदी हाेईल अगदी बजेटमध्ये.. - Marathi News | diwali shopping 2025, how to avoid excess expenses in diwali shopping  | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :दिवाळीत उत्साहाच्या भरात अव्वाच्या सव्वा खर्च होतो? ३ टिप्स लक्षात ठेवा- खरेदी हाेईल अगदी बजेटमध्ये..

Diwali Shopping 2025: दिवाळीची खरेदी करताना पुढे सांगितलेल्या काही गोष्टी कटाक्षाने पाळल्या तर नक्कीच जास्तीचे पैसे खर्च होणार नाहीत..(how to avoid excess expenses in diwali shopping?) ...

बेसिन-सिंक-टॉयलेटचे पिवळे- पांढरे डाग लगेच निघतील, चमचाभर चहा पावडरचा जादूई उपाय - Marathi News | How To Clean Toilet And Sink Using Tea Leaves Or Tea Powder | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :बेसिन-सिंक-टॉयलेटचे पिवळे- पांढरे डाग लगेच निघतील, चमचाभर चहा पावडरचा जादूई उपाय

How To Clean Toilet And Sink : चहा पावडरध्ये नैसर्गिक टॅनिन्स आणि तेल असते ज्यामुळे घाण कमी होण्यास मदत होते. ...

दिवाळीत गिफ्ट्समध्ये पर्यावरणपूरक भेटवस्तूंना वाढती पसंती - Marathi News | dilwali 2025 Eco-friendly gifts are increasingly popular during Diwali | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दिवाळीत गिफ्ट्समध्ये पर्यावरणपूरक भेटवस्तूंना वाढती पसंती

प्लास्टिक, थर्माकोल आणि रासायनिक रंगांपासून दूर राहून, निसर्गाशी सुसंवाद साधणाऱ्या भेटवस्तूंची मागणी वाढत आहे. ...

Tarot Card: दिवाळीपूर्व आठवडा उत्साहाचा, आनंदाचा, वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य - Marathi News | Tarot Card: The week before Diwali is full of excitement and happiness, read your weekly tarot prediction | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Tarot Card: दिवाळीपूर्व आठवडा उत्साहाचा, आनंदाचा, वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य

Tarot Card: टॅरो कार्डनुसार दिलेल्या कार्डपैकी किंवा राशिनुसार तुम्हाला तुमचे साप्ताहिक राशि भविष्य जाणून घेता येईल. ...

Cyber Crime: सायबर भामट्यांची क्रेडिट कार्डद्वारे दिवसाआड शॉपिंग - Marathi News | Cyber criminals shop using credit cards every day | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Cyber Crime: सायबर भामट्यांची क्रेडिट कार्डद्वारे दिवसाआड शॉपिंग

Mumbai Cyber Crime News: आठ महिन्यांमध्ये तीन हजार गुन्ह्यांची नोंद : ३७ जणांना अटक  ...

सोमेश्वर साखर कारखान्याकडून उसाचा शेवटचा हप्ता बँक खात्यावर जमा; कसा दिला अंतिम दर? - Marathi News | The last installment of sugarcane from Someshwar Sugar Factory was deposited in the bank account; How was the final price paid? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सोमेश्वर साखर कारखान्याकडून उसाचा शेवटचा हप्ता बँक खात्यावर जमा; कसा दिला अंतिम दर?

या हंगामात कारखान्याकडे १२ लाख २४ हजार ५२४ मेट्रिक टन ऊस गाळपासाठी आला होता. यापूर्वी सभासदांना टनाला ३,१७३ रुपये अदा करण्यात आले होते. ...