लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
पंचांगानुसार दिवाळीचा सण (Diwali 2024) आश्विन महिन्याच्या द्वादशीपासून (वसुबारस) ते कार्तिक द्वितीयेपर्यंत (यमद्वितीया) साजरा केला जातो. दिवाळी हा सण आनंद, समृद्धी आणि वैभवाचे प्रतीक आहे. Read More
बाजारात आकाशात विविध रंगाची उधळण आणि विलक्षण नेत्रसुख देणाऱ्या पायली फटाक्यांची मागणी वाढली आहे. बच्चे कंपनी छोट्या आकारातील फटाक्यांना पहिली पसंती देत आहेत. ...
शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांच्या सामाजिक जाणिवा प्रगल्भ व्हाव्यात, समाजामधील हरवत चाललेली संवेदनशीलता जागृत व्हावी, यासाठी गेल्या ९ वर्षांपासून सप्टेंबर ते मार्च या दरम्यान दर रविवारी संस्कार वर्गाचे आयोजन केले जाते. ...
आता दोन दिवसात खरेदीसाठी गर्दी होणे अपेक्षित आहे. सध्या वाहन, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू विक्रेत्यांनी खरेदीवर विशेष आॅफर जाहीर केल्या आहेत. त्यामुळे चोखंदळ ग्राहक सध्या जाहिरातीचा माग काढत आहेत. ...
दिवाळी हा हिंदू धर्मातील सर्वात मोठा सण आहे. दिवाळीला रोषणाई करून, लक्ष्मीची पूजा केली जाते. याच दिवशी दिवे पेटवून भगवान राम अयोध्येत परतल्याचा आनंद साजरा केला जातो. ...
दिवाळी हा आनंदाचा आणि रोषणाईचा सण आहे. लहानांपासून ते मोठ्यापर्यंत सगळेच हा उत्सव मोठ्या आनंदाने साजरा करतात. पण हा उत्सव साजरा करताना काही गोष्टींची काळजी घेणंही गरजेचं असतं. ...