ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
पंचांगानुसार दिवाळीचा सण (Diwali 2024) आश्विन महिन्याच्या द्वादशीपासून (वसुबारस) ते कार्तिक द्वितीयेपर्यंत (यमद्वितीया) साजरा केला जातो. दिवाळी हा सण आनंद, समृद्धी आणि वैभवाचे प्रतीक आहे. Read More
Bedana Market Sangli दिवाळीच्या सुट्टीनंतर महिन्याने बेदाणा सौद्यास प्रारंभ झाला. शुक्रवारी झालेल्या बेदाणा सौद्यात १८० टन बेदाण्याची आवक झाली असून प्रतिकिलो २० ते २५ रुपयांनी दरात वाढ झाली आहे. ...
Tripurari Pournima 2024: फक्त त्रिपुरारी किंवा त्रिपुरी पौर्णिमेसाठीच नाही तर एरवीही नेहमीच लागणाऱ्या दोरवाती झटपट बनविण्यासाठी ही ट्रिक तुम्हाला नक्कीच उपयोगी पडेल.(How to make tripurari vat) ...
विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत राजकीय पक्ष आणि त्यांचे कार्यकर्ते व्यस्त असताना दुसरीकडे शेतकऱ्यांमध्ये मात्र 'कही खुशी, कही गम' अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. ...
दिवाळीमुळे आधीच १५ दिवस लांबलेला साखर हंगाम आता निवडणूक आयोगाच्या परवानगीच्या कात्रीत अडकला आहे. पूर्वी जाहीर केल्यानुसार हंगामाला १५ नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे. ...