लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दिवाळी 2024

Diwali Festival 2024, मराठी बातम्या

Diwali, Latest Marathi News

पंचांगानुसार दिवाळीचा सण (Diwali 2024) आश्विन महिन्याच्या द्वादशीपासून (वसुबारस) ते कार्तिक द्वितीयेपर्यंत (यमद्वितीया) साजरा केला जातो. दिवाळी हा सण आनंद, समृद्धी आणि वैभवाचे प्रतीक आहे.
Read More
बारामतीत नगरपरिषद कर्मचाऱ्यांच्या सानुग्रह अनुदानावरुन नगरसेवकांमध्ये हमरी-तुमरी - Marathi News | Quarrel among the corporators from the grant of the municipal council employees in diwali at Baramati | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामतीत नगरपरिषद कर्मचाऱ्यांच्या सानुग्रह अनुदानावरुन नगरसेवकांमध्ये हमरी-तुमरी

भाजपचे सरकार असताना देखील दरवर्षी हे सानुग्रह अनुदान मिळाले आहे .मात्र आता तर उपमुख्यमंत्री अजित पवार सत्तेत असून व पालिकेत राष्ट्रवादीची एक हाती सत्ता आहे. ...

काय सांगता? 'इथं' गायीच्या शेणापासून तयार केले जाताहेत दिवे अन् देवतांच्या मुर्ती, पाहा फोटो - Marathi News | Diwali 2020 : In this goshala deep and god idol made by cow dung news | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :काय सांगता? 'इथं' गायीच्या शेणापासून तयार केले जाताहेत दिवे अन् देवतांच्या मुर्ती, पाहा फोटो

या माध्यमातून  नैसर्गिक संसाधनांचा वापर करत नवनवीन वस्तू तयार करण्याच्या प्रक्रियेला प्रोत्साहन मिळत आहे. या मुर्तींमुळे पर्यावरणाला कोणत्याही प्रकारचं नुकसान पोहोचत नाही.  ...

आगळगावजवळ दुचाकीचा अपघात; दिवाळीच्या खरेदीसाठी गेलेल्या पतीचा मृत्यू, पत्नी गंभीर - Marathi News | Two-wheeler accident near Agalgaon; Death of husband who went shopping for Diwali, wife serious | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :आगळगावजवळ दुचाकीचा अपघात; दिवाळीच्या खरेदीसाठी गेलेल्या पतीचा मृत्यू, पत्नी गंभीर

मोटारसायकल स्लीप झाल्याने घडला अपघात; जखमींवर रूग्णालयात उपचार सुरू ...

Diwali 2020 : वसुबारस अर्थात गोवत्स द्वादशीची कथा, महत्त्व आणि मुहूर्त जाणून घ्या - Marathi News | Diwali 2020: Learn the story, significance and moments of Vasubaras i.e. Govats Dwadashi | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Diwali 2020 : वसुबारस अर्थात गोवत्स द्वादशीची कथा, महत्त्व आणि मुहूर्त जाणून घ्या

Diwali 2020 : भगवंताने सृष्टीच्या उत्पत्तीकाळात मनुष्याच्या हितासाठी पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश या पाच तत्त्वरूपी देवतांची निर्मिती केली. गाय या पंचतत्त्वांची माता आहे, म्हणून तिची पूजा. ...

कंदील गल्लीची वारी अन् आकाशकंदील दारी...! - Marathi News | Lantern street light and sky lantern door ...! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कंदील गल्लीची वारी अन् आकाशकंदील दारी...!

यंदाही हेच चित्र माहीमच्या कंदील गल्लीत दिसून येत आहे. ...

दिवाळीत फराळाचा आनंद घेताना डायबिटीस आणि वाढत्या वजनावर कसं ठेवाल नियंत्रण? - Marathi News | Diwali 2020 : How to control diabetes and weight in this festival season | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :दिवाळीत फराळाचा आनंद घेताना डायबिटीस आणि वाढत्या वजनावर कसं ठेवाल नियंत्रण?

Health Tips in marathi : शरीरातील साखरेचं प्रमाण वाढून डायबिटीसच्या समस्या, फॅटफूल पदार्थांमुळे शरीरावरची अतिरिक्त चरबी वाढणं अशा आजारांचा सामना करावा लागतो.   ...

परदेशात फराळ पाठविणाऱ्यांची संख्या घटली, कोरोना संसर्गाच्या भीतीने पार्सल सेवेत कमालीची घट  - Marathi News | The number of expatriates has dropped, the parcel service has dropped dramatically due to the fear of corona infection. | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :परदेशात फराळ पाठविणाऱ्यांची संख्या घटली, कोरोना संसर्गाच्या भीतीने पार्सल सेवेत कमालीची घट 

diwali faral : दरवर्षी कल्याण-डोंबिवलीमधून मोठ्या प्रमाणावर परदेशात फराळ पाठवला जातो. परदेशात शिकत असलेल्या किंवा नोकरी करणाऱ्या आप्तेष्टांसाठी कल्याण-डोंबिवलीकर  फराळ, भेटवस्तू, पाठवत असतात. ...

दिवाळी : वायू प्रदूषणामुळे कोरोना वाढणार; रुग्णालय सज्ज ठेवा - Marathi News | Diwali: Corona to increase due to air pollution; Keep the hospital ready | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दिवाळी : वायू प्रदूषणामुळे कोरोना वाढणार; रुग्णालय सज्ज ठेवा

Diwali News : लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत उपचार करता येणे शक्य होईल. ...