लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दिवाळी 2024

Diwali Festival 2024, मराठी बातम्या

Diwali, Latest Marathi News

पंचांगानुसार दिवाळीचा सण (Diwali 2024) आश्विन महिन्याच्या द्वादशीपासून (वसुबारस) ते कार्तिक द्वितीयेपर्यंत (यमद्वितीया) साजरा केला जातो. दिवाळी हा सण आनंद, समृद्धी आणि वैभवाचे प्रतीक आहे.
Read More
Diwali 2021 : दिवाळीची आवराआवर सुरू झाली? मग 'हा' महत्त्वाचा कोपरा स्वच्छ करायला अजिबात विसरू नका! - Marathi News | Diwali 2021: Started cleaning home for Diwali? Then don't forget to clean 'this' important corner! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Diwali 2021 : दिवाळीची आवराआवर सुरू झाली? मग 'हा' महत्त्वाचा कोपरा स्वच्छ करायला अजिबात विसरू नका!

Diwali 2021 : आपण वरचेवर घरात आवराआवर करत असतो. उपयोगी गोष्टी ठेवून देतो. कमी महत्त्वाच्या गोष्टी बाजूला ठेवतो आणि निरुपयोगी वस्तू फेकून देतो. तसाच हा कोपरा आवरायचा आहे. ...

Virat Kohli : विराट कोहलीच्या 'त्या' एका ट्विटनं हिंदूंच्या भावना दुखावल्या?; सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या - Marathi News | Twitter divided on Team India Captain Virat Kohli’s tips on celebrating Diwali; here’s how internet reacted | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Virat Kohli : विराट कोहलीच्या 'त्या' एका ट्विटनं हिंदूंच्या भावना दुखावल्या?; सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli) ट्वेंटी-२० वर्ल्ड कप जिंकण्याच्या तयारीला लागला आहे. पण, एका ट्विटमुळे तो सध्या नेटिझन्सच्या निशाण्यावर आला आहे. ...

दिवाळीपूर्वी साफसफाईचं टेन्शन? पटकन घर चकाचक करण्यासाठी या १५ सोप्या खास टिप्स - Marathi News | Tension of cleaning before Diwali? Here are 15 simple tips to make your home shine faster | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :दिवाळीपूर्वी साफसफाईचं टेन्शन? पटकन घर चकाचक करण्यासाठी या १५ सोप्या खास टिप्स

दिवाळी म्हटलं की महिलांसमोरील सर्वात मोठे संकट म्हणजे घराची साफसफाई. पण हे संकट काही युक्त्या वापरुन नक्की सोडवता करता येऊ शकते, वाचा तर मग... ...

साडी नेसायला आवडते, पण पोत कळत नाही? साडीचे फॅब्रिक कसे ओळखाल, हे माहीत हवंच.. - Marathi News | like to wear sari, but I don't know the texture? You need to know how to identify the fabric of a sari. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :साडी नेसायला आवडते, पण पोत कळत नाही? साडीचे फॅब्रिक कसे ओळखाल, हे माहीत हवंच..

साडी खरेदी करताना त्याबद्दल थोडी बेसिक माहिती असेल तर खरेदी करणे सोपे नाही का होणारे... ...

Coal Shortage: यंदाची दिवाळी अंधारात जाणार? भारतासह चीन, अमेरिका आणि युरोपवर संकट कोसळणार - Marathi News | Coal Shortage: crisis of electricity problem in China, the US and Europe, including India | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :यंदाची दिवाळी अंधारात? भारतावर कोळसा संकट, चीन, अमेरिकेलाही फटका

Coal Shortage in India: केरळ, महाराष्ट्रच्या नागरिकांना वीज काळजीपूर्वक वापरण्याचं आवाहन केले जात आहे. भारत वीज संकटाच्या दिशेने जात आहे का? चीनप्रमाणे देशातील अनेक भागात अंधार येणार का? असा प्रश्न विचारला जात आहे. ...

Fact Check : "यंदा दिवाळीमध्ये अस्थमा, डोळ्यांचे आजार पसरवण्याच्या चीनचा मोठा डाव, तयार केले घातक फटाके?" - Marathi News | Fact Check fake home ministry note viral on socia media ignore diwali chinese crackers | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"यंदा दिवाळीमध्ये अस्थमा, डोळ्यांचे आजार पसरवण्याच्या चीनचा मोठा डाव, तयार केले घातक फटाके?"

Fact Check : भारतात अस्थमा आणि डोळ्यांचे आजार पसरवण्यासाठी चीनने खास फटाके बनवले असल्याचं म्हटलं जात आहे.  ...

मोठी बातमी; रेल्वे कर्मचाऱ्यांना ७८ दिवसांचा दिवाळी बोनस जाहीर - Marathi News | 78-day bonus announced for railway employees; 11 lakh 56 thousand people will benefit | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मोठी बातमी; रेल्वे कर्मचाऱ्यांना ७८ दिवसांचा दिवाळी बोनस जाहीर

बोनसची रक्कम दसरा सणापूर्वी प्रत्येक रेल्वे कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यावर जमा होणार आहे.  ...

विशेष मुलाखत : लेखक-प्रकाशकांनी रडारड कशाला करावी? - Marathi News | spacial article interview on writers-publishers challenges what to do pdc | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विशेष मुलाखत : लेखक-प्रकाशकांनी रडारड कशाला करावी?

पूर्वीचे लेखक-वाचक उच्च होते, आज सगळा ऱ्हास झाला हे काही खरं नाही. जे उथळ, वरवरचं असतं ते सगळं आपोआप वाहून जातंच!.. ते होऊ द्यावं! ...