लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
दिवाळी २०२५

Diwali Festival 2025 News in Marathi | दिवाळी २०२५ मराठी बातम्या, मराठी बातम्या

Diwali, Latest Marathi News

पंचांगानुसार दिवाळीचा सण (Diwali 2025) आश्विन महिन्याच्या द्वादशीपासून (वसुबारस) ते कार्तिक द्वितीयेपर्यंत (यमद्वितीया) साजरा केला जातो. दिवाळी हा सण आनंद, समृद्धी आणि वैभवाचे प्रतीक आहे.
Read More
दिवाळी सुट्टीनंतर परतीचा प्रवास वाहतूक कोंडीचा; कोल्हापूर-पुणे महामार्गावर प्रचंड गर्दी - Marathi News | Return journey after Diwali holiday in traffic jam; Huge rush on Kolhapur-Pune highway | Latest satara News at Lokmat.com

सातारा :दिवाळी सुट्टीनंतर परतीचा प्रवास वाहतूक कोंडीचा; कोल्हापूर-पुणे महामार्गावर प्रचंड गर्दी

वेळे परिसरात खंबाटकी बोगद्यातून जाणाऱ्या रस्त्यावर प्रचंड प्रमाणात खड्डे पडले आहेत. तसेच पाऊस जास्त प्रमाणात पडल्याने या बोगद्यातून पाण्याचे पाट वाहू लागले आहेत. ...

कोल्हापूर: दिवाळी सुट्टीमुळे पर्यटकांनी पन्हाळगड हाऊसफुल्ल, रोज लाखांवर गोळा होतोय प्रवासीकर - Marathi News | Tourists rush to Panhalgad due to Diwali holiday | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर: दिवाळी सुट्टीमुळे पर्यटकांनी पन्हाळगड हाऊसफुल्ल, रोज लाखांवर गोळा होतोय प्रवासीकर

तीन दरवाजा परिसरात बुरुजावर उभे राहून सेल्फी काढण्यासाठी तरुण-तरुणींची मोठी गर्दी; पण बुरुज धोकादायक असल्याने दुर्घटना होण्याचा धोका ...

तंत्रज्ञानाच्या युगात दिवाळीत शुभेच्छा देणारे ग्रीटिंग कार्ड अन् पत्र हरवले - Marathi News | In the age of technology, greeting cards and letters wishing Diwali have been lost | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :तंत्रज्ञानाच्या युगात दिवाळीत शुभेच्छा देणारे ग्रीटिंग कार्ड अन् पत्र हरवले

रत्नागिरी जिल्ह्यातील आमदारांनी पोस्टाद्वारे आपल्या मतदारांना भेटकार्ड पाठविणे पसंत केले ...

कार्यालयात ‘दिवाळी फिव्हर’; कर्मचारी ‘नॉट हिअर’ - Marathi News | 'Diwali fever' in the office; Employees 'Not Here' | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :सुट्यांमध्ये घालविला आठवडा : शनिवार, रविवारचा मिळाला आधार, कामकाजाचा उडाला बोजवारा

दिवाळीला शनिवारपासून सुरुवात झाली. सोमवारी लक्ष्मीपूजन, मंगळवारी गायगोधन आणि बुधवारी भाऊबीज होती. त्यामुळे बुधवारपर्यंत सुट्या झाल्यानंतर गुरुवारपासून नियमित कार्यालये सुरू झाली. गुरुवार आणि शुक्रवारी या कार्यालयीन दिवसानंतर पुन्हा शनिवार आणि रविवारी ...

दिवाळीचा फराळ उरलाय? फराळ जास्त दिवस उत्तम राहण्यासाठी ३ उपाय, खराब होण्याची भीती नाही.. - Marathi News | How to store leftover diwali faral properly? How to keep diwali faral fresh for long time? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :दिवाळीचा फराळ उरलाय? फराळ जास्त दिवस उत्तम राहण्यासाठी ३ उपाय, खराब होण्याची भीती नाही..

Proper Storage Method of Diwali Faral: दिवाळीचा उरलेला फराळ योग्य पद्धतीने भरून ठेवला, तर तो नक्कीच अधिककाळ चांगला टिकू शकतो. त्यासाठीच करून बघा हे काही उपाय. ...

‘मला वेडी बोललीस?’ भावाला मायेनं ओवाळणाऱ्या बिंधास्त धिटुकल्या बहिणीचा खोडकर प्रश्न.. - Marathi News | 'Did you call me crazy?' The mischievous question of sister to her mother | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :‘मला वेडी बोललीस?’ भावाला मायेनं ओवाळणाऱ्या बिंधास्त धिटुकल्या बहिणीचा खोडकर प्रश्न..

Diwali Bhaubeej Viral Video व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत लहानगी बहीण भावाला ओवाळतेय, पण गाणं ऐकून मात्र तिला प्रश्न पडलाच.. ...

डोळ्यांची आग होतेय, जळजळ वाढली? ५ उपाय देतील डोळ्यांना थंडावा.. - Marathi News | Eye fire, increased inflammation? 5 remedies will give coolness to the eyes.. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :डोळ्यांची आग होतेय, जळजळ वाढली? ५ उपाय देतील डोळ्यांना थंडावा..

Eyes itching Red Eyes डोळे हा नाजूक अवयव आहे, डॉक्टरांचा योग्य सल्ला घेऊनच उपाय करायला हवे. मात्र गार पाण्यानं डोळे धुणे, स्क्रीन टाइम कमी करणे हे तर आपल्या हातात आहेतच.. ...

ऐन दिवाळीत गरीब भाजीवाल्यास फसवलं, सोशल मीडियाने दाखवली ताकद - Marathi News | On Diwali, the poor vegitable seller were cheated by people, the power of social media was shown after duplicate note of 2 thousand | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :ऐन दिवाळीत गरीब भाजीवाल्यास फसवलं, सोशल मीडियाने दाखवली ताकद

मोठ-मोठ्या शहरातील मॉलमध्ये फळे, पाले भाज्यांचे भाव कधीच कमी होत नाहीत. ...