लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दिवाळी 2024

Diwali Festival 2024, मराठी बातम्या

Diwali, Latest Marathi News

पंचांगानुसार दिवाळीचा सण (Diwali 2024) आश्विन महिन्याच्या द्वादशीपासून (वसुबारस) ते कार्तिक द्वितीयेपर्यंत (यमद्वितीया) साजरा केला जातो. दिवाळी हा सण आनंद, समृद्धी आणि वैभवाचे प्रतीक आहे.
Read More
आपने क्या सोचा, चिवडा नहीं होगा? ही घ्या संजीव कपूर स्पेशल खमंग चिवडा रेसिपी  - Marathi News | What do you think, Chivda will not happen? Take this Sanjeev Kapoor Special spicy and tasty Chivda Recipe | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :आपने क्या सोचा, चिवडा नहीं होगा? ही घ्या संजीव कपूर स्पेशल खमंग चिवडा रेसिपी 

या दिवाळीसाठी संजीव कपूर यांनी सांगितली आहे त्यांची स्पेशल खमंग, खुसखुशीत मिक्स चिवडा रेसिपी...... भारीच चटपटीत होते ही नमकीन चंपाकली! ...

दिवाळीत फटाके फोडताना अशाप्रकार घ्या सुरक्षेची काळजी - Marathi News | Celebrate Diwali with safety precautions | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दिवाळीत फटाके फोडताना अशाप्रकार घ्या सुरक्षेची काळजी

दिवाळीत फटाके फोडताना सुरक्षेची काळजी न घेतल्यास अपघाताची शक्यता असते. हे टाळण्यासाठी व आनंदात दिवाळी साजरी करण्यासाठी सुरक्षितता बाळगणे महत्वाचे आहे. ...

स्मृती इराणी यांचे इमोशनल आवाहन; करें नारीसे खरीदारी! पोटासाठी दिवाळीत राबणाऱ्या 'तिला' मदत करणार ना.. - Marathi News | Emotional appeal of Smriti Irani; Shop from women! help her for growing her business | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :स्मृती इराणी यांचे इमोशनल आवाहन; करें नारीसे खरीदारी! पोटासाठी दिवाळीत राबणाऱ्या 'तिला' मदत करणार ना..

दिवाळीची खरेदी आणि महिला उद्योजकता यांच्या अनुशंगाने केंद्रीय मंत्री स्मृती इरानी यांनी एक अतिशय भावनिक पोस्ट नुकतीच सोशल मिडियावर शेअर केली आहे.  ...

Diwali 2021 : नरकासुराने मृत्यूपूर्वी श्रीकृष्णाजवळ कोणता वर मागितला होता? सविस्तर वाचा! - Marathi News | Diwali 2021: Which promise Narakasura asked Lord Krishna before his death? Read more! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Diwali 2021 : नरकासुराने मृत्यूपूर्वी श्रीकृष्णाजवळ कोणता वर मागितला होता? सविस्तर वाचा!

Diwali 2021 : नरकासुराच्या वधाची रोचक कथा आणि नरक चतुर्दशी साजरी कशी करावी याची सविस्तर माहिती! ...

करंजीचा खुळखुळा, कडक झाले शंकरपाळे.. काय बरं चुकलं? हे घ्या खुसखुशीत करंज्या- शंकरपाळ्यांचं सिक्रेट - Marathi News | Diwali Faral Tips: Perfect cooking technic of crispy Karanji and Shankarpara for Diwali Faral. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :करंजीचा खुळखुळा, कडक झाले शंकरपाळे.. काय बरं चुकलं? हे घ्या खुसखुशीत करंज्या- शंकरपाळ्यांचं सिक्रेट

शंकरपाळे, करंज्या आणि चिरोटे हे जर कडकधोड झालेत तर हे पदार्थ अजिबात खाल्ले जात नाही. असं होवू नये म्हणून हे पदार्थ बनवताना सारण, आवरण, मोहन आणि पार्‍या प्रत्येक गोष्टींचा मोजून-मापून विचार करावा लागतो. ...

भारतात 'या' ठिकाणी साजरी केली जात नाही दिवाळी, ना लक्ष्मी पूजन होत ना लावतात दिवे - Marathi News | Diwali 2021 : Places in India where Diwali is not celebrated here is the reason | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :भारतात 'या' ठिकाणी साजरी केली जात नाही दिवाळी, ना लक्ष्मी पूजन होत ना लावतात दिवे

Diwali 2021 : भारतातील काही भागांमध्ये दिवाळी साजरी केली जात नाही. चला जाणून घेऊन कुठे साजरी केली जात नाही दिवाळी आणि त्यामागचं कारण... ...

Dhan Teras 2021 : धनत्रयोदशीला यमराजाने यमदूतांना कोणते वचन दिले व ते आपल्याला उपयोगी कसे ठरेल, ते वाचा! - Marathi News | Dhan Teras 2021: Read what Yamaraja promised to Yamaduta on Dhantrayodashi and how it will be useful to you! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Dhan Teras 2021 : धनत्रयोदशीला यमराजाने यमदूतांना कोणते वचन दिले व ते आपल्याला उपयोगी कसे ठरेल, ते वाचा!

Diwali 2021 : आज सायंकाळी धनाची पूजा झाली की यमराजासाठी दक्षिण दिशेला तोंड केलेला एक दिवा लावला जातो. ...

Diwali 2021: श्लोक, मंत्र व सोप्या पूजाविधीसह असे करा शास्त्रोक्त लक्ष्मीपूजन! - Marathi News | Diwali 2021: Do this with verses, mantras and simple pooja on the occasion of Laxmipujan | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Diwali 2021: श्लोक, मंत्र व सोप्या पूजाविधीसह असे करा शास्त्रोक्त लक्ष्मीपूजन!

Laxmi Pujan 2021 : लक्ष्मीपूजेच्या दिवशी पूजेचा मुहूर्त सायंकाळी ६ वाजून ०२ मीनिटांपासून सुरू होऊन सायंकाळी ८ वाजून ३४ मीनिटांपर्यंत आहे. कशी करायची पूजा? जाणून घ्या. ...