पंचांगानुसार दिवाळीचा सण (Diwali 2024) आश्विन महिन्याच्या द्वादशीपासून (वसुबारस) ते कार्तिक द्वितीयेपर्यंत (यमद्वितीया) साजरा केला जातो. दिवाळी हा सण आनंद, समृद्धी आणि वैभवाचे प्रतीक आहे. Read More
Share Market Diwali Muhurat Trading 2022: शेअर मार्केटमध्ये दिवाळीला मुहूर्त ट्रेडिंग केले जाते. या दिवशी गुंतवणूक करणे अतिशय शुभ मानले जाते. तुम्ही कोणते शेअर्स खरेदी करणार? पाहा, डिटेल्स... ...
Dhanteras 2022: धन, वैभव देणारी देवता म्हणून काही जण फक्त लक्ष्मी मातेचीच पूजा करतात, मात्र आणखीही दोन देवतांना त्यादिवशी पूजेचा मान दिला जातो. त्यांच्याबद्द जाणून घेऊ. ...
Beauty Tips For Winter And Diwali: हिवाळा सुरू झाला की त्वचेतला कोरडेपणा जाणवू लागतो. असं होऊ नये म्हणून यंदाच्या हिवाळ्यासाठी या बघा २ स्पेशल ब्यूटी टिप्स. ...
आता बाजारात वेगवेगळ्या प्रकारचे उटणे विक्रीसाठी उपलब्ध आहेत. मात्र अलिकडे काही उटण्यांमध्ये केमिकल्सही वापरले जातात. त्यामुळे आम्ही घरच्या घरी उटणे कसे तयार करावे हे तुम्हाला सांगणार आहोत. ...