लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दिवाळी 2024

Diwali Festival 2024, मराठी बातम्या

Diwali, Latest Marathi News

पंचांगानुसार दिवाळीचा सण (Diwali 2024) आश्विन महिन्याच्या द्वादशीपासून (वसुबारस) ते कार्तिक द्वितीयेपर्यंत (यमद्वितीया) साजरा केला जातो. दिवाळी हा सण आनंद, समृद्धी आणि वैभवाचे प्रतीक आहे.
Read More
अनोख्या जुगलबंदीने अन् ‘स्वरचैतन्या’च्या मैफलीने रसिकांचा पाडवा गोड होणार - Marathi News | With unique juggling and the concert of Swarchaitanya the padwa of the lovers will be sweetened | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अनोख्या जुगलबंदीने अन् ‘स्वरचैतन्या’च्या मैफलीने रसिकांचा पाडवा गोड होणार

सप्तसुरांच्या आविष्कारांनी सजलेली ही ‘स्वरचैतन्या’ची मैफल रसिकांसाठी पर्वणीच ठरणार ...

दिवाळीत मुलांना महागडे कपडे घेता आणि टोचतात म्हणत ते घालत नाहीत? ३ टिप्स, मुलांसाठी कपडे घेताना लक्षात ठेवाच.. - Marathi News | How to choose perfect festive dress for children? so that they feel more comfortable and easy  3 tips to keep in mind while buying clothes for kids.. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :दिवाळीत मुलांना महागडे कपडे घेता आणि टोचतात म्हणत ते घालत नाहीत? ३ टिप्स, मुलांसाठी कपडे घेताना लक्षात ठेवाच..

Comfortable Outfits For Children: कपडे टोचतात, असं म्हणत लहान मुलं महागडे कपडे अंगालाही लावत नाहीत. बऱ्याच पालकांची ही तक्रार असते. म्हणूनच मुलांसाठी कपडे खरेदी करताना या गोष्टी लक्षात ठेवा. ...

कडधान्याचं उटणं! घरच्याघरी दिवाळीत तयार करा हे कडधान्याचं खास उटणं, मिळेल ब्रायडल ग्लो- चेहरा होईल सुंदर  - Marathi News | Home made Ubtan for diwali: How to make utana for diwali, Ubtan that will give you bridal glow | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कडधान्याचं उटणं! घरच्याघरी दिवाळीत तयार करा हे कडधान्याचं खास उटणं, मिळेल ब्रायडल ग्लो- चेहरा होईल सुंदर 

Beauty Tips For Diwali Ubtan: दरवर्षी आपण विकतचं उटणं आणतोच. आता या दिवाळीला हे घरगुती, कडधान्यांपासून तयार केलेलं सात्विक उटणं लावून बघा. ...

Diwali 2022 : नरक चतुर्दशीला कारिटाचे फळ का चिरडतात? त्यामागे नरकासुराची कहाणी काय आहे, जाणून घ्या! - Marathi News | Diwali 2022 : Why do you crush carita fruit on Narak Chaturdashi? What is the story of Narakasura behind it, know! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Diwali 2022 : नरक चतुर्दशीला कारिटाचे फळ का चिरडतात? त्यामागे नरकासुराची कहाणी काय आहे, जाणून घ्या!

Diwali 2022 : नरकासुराने मृत्यूपूर्वी श्रीकृष्णाजवळ एक वर मागितला होता, त्याचा आणि या प्रथेचा परस्पर संबंध जाणून घ्या! ...

Diwali: पोलीस बांधवांनाही दिवाळी बोनस द्या, मनसेचं गृहमंत्री फडणवीसांना पत्र - Marathi News | Diwali: Give Diwali bonus to police brothers too, another letter from MNS to Fadnavis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पोलीस बांधवांनाही दिवाळी बोनस द्या, मनसेचं गृहमंत्री फडणवीसांना पत्र

Diwali: कोरोना काळात महापालिका आणि बेस्ट कर्मचाऱ्यांना भरघोस बोनस देण्यात आला होता. तेव्हाही पोलिसांची दमछाक झाली ...

Diwali 2022 :दिवाळीत कंदील उंच का टांगला जातो आणि पितरांशी त्यांचा संबंध का जोडला जातो? वाचा! - Marathi News | Diwali 2022 :Why are lanterns hung high during Diwali and why are they associated with Ancestors? Read on! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Diwali 2022 :दिवाळीत कंदील उंच का टांगला जातो आणि पितरांशी त्यांचा संबंध का जोडला जातो? वाचा!

Diwali 2022: अनेक लोकप्रचलित समजुतींमुळे वस्तुस्थिती आणि प्रथा यातला भेद नष्ट होऊन ती रूढी बनू पाहते. त्याचा सारासार विचार व्हायला हवा, तो असा! ...

Diwali: मुले रमली मोबाईल गेम्समध्ये; दिवाळीतील किल्ले इतिहासजमा होण्याच्या मार्गावर - Marathi News | Children indulged in mobile games Diwali forts on the way to history | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Diwali: मुले रमली मोबाईल गेम्समध्ये; दिवाळीतील किल्ले इतिहासजमा होण्याच्या मार्गावर

सध्याच्या स्मार्ट फोनच्या जगात मुले व्हर्च्युअल गेम्स मध्येच अधिक रमत असल्याने किल्ले तयार करण्यासाठीचा उत्साह कुठेतरी कमी होत चाललाय ...

ST कामगारांच्या बोनससाठी ४५ कोटी मंजूर, पडळकरांनी सांगितला CM भेटीत काय घडलं - Marathi News | Rs 45 crore sanctioned for ST workers, Padalkar meets Chief Minister Eknath Shinde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ST कामगारांच्या बोनससाठी ४५ कोटी मंजूर, पडळकरांनी सांगितला CM भेटीत काय घडलं

कोरोना, संप, आघाडी सरकारने लावलेल्या कोर्ट कचेऱ्यातून आता सुटका झाल्यानंतर माझ्या एसटी कर्मचारी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे. ...