लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दिवाळी 2024

Diwali Festival 2024, मराठी बातम्या

Diwali, Latest Marathi News

पंचांगानुसार दिवाळीचा सण (Diwali 2024) आश्विन महिन्याच्या द्वादशीपासून (वसुबारस) ते कार्तिक द्वितीयेपर्यंत (यमद्वितीया) साजरा केला जातो. दिवाळी हा सण आनंद, समृद्धी आणि वैभवाचे प्रतीक आहे.
Read More
जेवढी सुरेल तेवढीच खुमासदार आणि आठवणींच्या हिंदोळ्यात रंगली ‘दिवाळी पहाट’ - Marathi News | 'Diwali Pahat' is as sweet as it is sweet and filled with memories. | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जेवढी सुरेल तेवढीच खुमासदार आणि आठवणींच्या हिंदोळ्यात रंगली ‘दिवाळी पहाट’

Nagpur News ‘दिवाळी पहाट : फिटे अंधाराचे जाळे’ हा कार्यक्रम दीपोत्सवाच्या पहिल्याच दिवशी अर्थात शुक्रवारी रमा एकादशी व गोवत्स द्वादशीच्या पर्वावर सिव्हिल लाइन्स येथील चिटणवीस सेंटर येथे पार पडला. ...

निर्बंध असतानाही चिनी फटाक्यांची विक्री; धोक्याची शक्यता - Marathi News | Sales of Chinese crackers despite restrictions; Risk potential | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :निर्बंध असतानाही चिनी फटाक्यांची विक्री; धोक्याची शक्यता

Nagpur News चिनी फटाक्यांमध्ये पोट्याशिअम परक्लोरेटची मात्रा जास्त असल्याने या फटक्यांचा कधीही धोका होऊ शकतो. परंतु उपराजधानीतील अतिगर्दीच्या ठिकाणामधील काही ठोक विक्रेते किरकोळ विक्रेत्यांना हे फटाके सर्रास विकत आहेत. ...

दिवाळी दिवशी 'या' वेळेत पैसे गुंतवल्यास संपत्तीत होईल मोठी वाढ; जाणून घ्या शुभ मुहूर्त - Marathi News | If you invest money during 'this' time on Diwali, there will be a big increase in wealth; Know the auspicious time | Latest business News at Lokmat.com

व्यापार :दिवाळी दिवशी 'या' वेळेत पैसे गुंतवल्यास संपत्तीत होईल मोठी वाढ; जाणून घ्या शुभ मुहूर्त

उद्यापासून दिवाळी सुरू होणार आहे. गेल्या दोन वर्षापासून देशात कोरोनामुळे मोठ्या उत्साहात दिवाळी साजरी करता आलेली नाही. पण आता यावर्षी मोठ्या उत्साहात दिवाळी साजरी करता येणार आहे. ...

पालिकेच्या वरळी येथील कार्यालयात रंगली सूमधुर संगीताची मैफल - Marathi News | Rangali melodious music concert at the office of the municipality in Worli | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पालिकेच्या वरळी येथील कार्यालयात रंगली सूमधुर संगीताची मैफल

Mumbai: कोविड नंतर दोन वर्षांनी मुंबई सह राज्यात दिवाळी उत्साहात साजरी होणार आहे.पालिकेच्या इतिहासात प्रथमच वरळी येथील कार्यालयात दिपावली निमित्त सूमधुर गाण्यांची अनोखी मैफील रंगली. ...

स्क्रब, फेशियलला वेळ नाही? दिवाळीत मेकअप करण्याआधी फक्त हा होममेड स्क्रब लावा, त्वचा होईल सुंदर - Marathi News | No time for clean up and facial? Use this instant scrub for glowing skin, apply this scrub before makeup | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :स्क्रब, फेशियलला वेळ नाही? दिवाळीत मेकअप करण्याआधी फक्त हा होममेड स्क्रब लावा, त्वचा होईल सुंदर

How to Make Homemade Scrub: क्लिनअप, फेशियल असं काहीही करायला वेळ मिळाला नाही, तरी चिंता करू नका. दिवाळीच्या दिवशी मेकअप (scrub before makeup) करण्यापुर्वी चेहऱ्याला फक्त हा स्क्रब लावा. त्वचा दिसेल खूप सुंदर. ...

कुरकुरीत भावनगरी शेव! चवीला एकदम खमंग, करायला अगदी सोपी आणि टिकेलही महिनाभर - Marathi News | How to make crispy, crunchy Bhavanagari Shev? Easy and simple recipe of making shev for diwali | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कुरकुरीत भावनगरी शेव! चवीला एकदम खमंग, करायला अगदी सोपी आणि टिकेलही महिनाभर

Food And Recipe: भावनगरी शेव (Bhavanagari Shev) हा एक खंमग प्रकार यंदा दिवाळीत करून बघा. करायला अगदी सोपा आणि खूप दिवस टिकेल असा चवदार पदार्थ. ...

सुहाना शाहरुख खानची लावणी स्टाइल डिझायनर साडी, पण लोक का तिला नावे ठेवत आहेत? - Marathi News | Suhana Khan wore Lavni pattern saree, Why she is getting trolled? Have you seen Suhana Khan's lavni saree? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :सुहाना शाहरुख खानची लावणी स्टाइल डिझायनर साडी, पण लोक का तिला नावे ठेवत आहेत?

Suhana Khan's Lavni Saree: दिवाळी पार्टीत सुहाना खानने जी साडी नेसली होती, त्यामुळे ती जबरदस्त ट्रोल होत आहे. लावणी स्टाईल साडीचा बघा हा कोणता नवा प्रकार आहे.. ...

Diwali 2022: धनत्रयोदशीला शनी प्रदोष मुहूर्तावर म्हणा दहा श्लोकी शनी स्तोत्र, होईल दुप्पट लाभ! - Marathi News | Diwali 2022: Say ten Shloki Shani Stotras on Shani Pradosh Muhurta on Dhantrayodashi, get double benefits! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Diwali 2022: धनत्रयोदशीला शनी प्रदोष मुहूर्तावर म्हणा दहा श्लोकी शनी स्तोत्र, होईल दुप्पट लाभ!

Dhan Teras 2022: शनी कृपा झाली तर यशाचा मार्ग निष्कंटक होतो. मग लक्ष्मी येतेही आणि टिकतेही! त्यासाठी हे स्तोत्र- ...