Diwali Rituals in Marathi | दिवाळीतील पूजा विधी मराठी बातम्याFOLLOW
Diwali rituals, Latest Marathi News
Diwali Rituals in Marathi: दिवाळीच्या परंपरा आणि विधींविषयी जाणून घ्या, ज्यात सणाचे साजरे करण्याचे रितीरिवाज, धार्मिक समारंभ आणि सांस्कृतिक प्रथा समाविष्ट आहेत. Read More
Diwali 2025 Laxmi Devi Idol Rules: दिवाळीतील लक्ष्मी पूजनाला अनन्य साधारण महत्त्व आहे. लक्ष्मी देवीच्या मूर्ती किंवा प्रतिमेबाबत काही नियम पाळणे अत्यंत आवश्यक मानले जाते. जाणून घ्या... ...
दिवाळीच्या आनंदी, उत्साही आणि शुभ काळात सर्वोत्तम पुण्य फल देणारे राजयोग जुळून येत आहेत. काही राशींना दिवाळी वरदानापेक्षा कमी असणार नाही, असे म्हटले जात आहे. ...
Dhanteras 2025 Puja Importance: यंदा १८ ऑक्टोबर रोजी धनत्रयोदशी आहे, या दिवशी सुदृढ आरोग्यासाठी धन्वंतरी देवाची पुजा करतात, पण पाठोपाठ लक्ष्मी पूजा का? यामागचे कारण जाणून घ्या. ...
Diwali 2025 Laxmi Puja: यंदा १८ ऑक्टोबर रोजी धनत्रयोदशी आहे आणि २१ ऑक्टोबरला लक्ष्मी पूजन; लक्ष्मी कृपेसाठी वास्तु नुसार घराच्या उंबरठ्याबाबत दिलेले बदल करून घ्या. ...
Diwali 2025 Vasubaras: दिवाळीची सुरुवात १७ ऑक्टोबर रोजी वसुबारसेने होणार आहे, त्यादिवशी कामधेनुची मूर्ती घरी आणल्याने होणारे लाभ वाचा आणि आजच खरेदी करा. ...
Rama Ekadashi 2025: रमा एकादशी ते भाऊबीज हा दीपोत्सव आनंदाने पार पडावा यासाठी विष्णु कृपा महत्त्वाची,म्हणून दिलेले पाच श्लोक त्या दिवशी अवश्य म्हणा! ...
Khari shankarpaali Recipe : How To Make Khari shankarpaali At Home : फराळाच्या ताटात गोडाचे पदार्थ तर असतातच, यंदा हा चटपटीत खाऱ्या शंकरपाळ्यांचा बेत कराच... ...