दिवाकर रावते Diwakar Raote शिवसेनेचे वरिष्ठ नेते आहेत. त्यांनी आतापर्यंत महसूल, वाहतूकमंत्री म्हणून काम केलं आहे. सलग तीनवेळा शिवसेनेनं त्यांना विधान परिषदेवर संधी दिली आहे. Read More
एसटी चालक आणि वाहकांसाठी एसटी महामंडळानं नवीन वर्षाची भेट दिली आहे. 10 ते 15 वर्षांपासून बदलीच्या प्रतीक्षेत असलेल्या तब्बल 3 हजार 307 एसटी कर्मचाऱ्यांना इच्छित स्थळी बदली देऊन एसटी महामंडळानं दिलासा दिला आहे. ...
राज्य परिवहन महामंडळातील चालक, वाहक, साहाय्यक, शिपाई व तत्सम पदावरील कर्मचाऱ्यांना आता एसटीच्या लिपिक-टंकलेखक पदावर पदोन्नतीसाठी आरक्षण मिळणार आहे. ...