दिवाकर रावते Diwakar Raote शिवसेनेचे वरिष्ठ नेते आहेत. त्यांनी आतापर्यंत महसूल, वाहतूकमंत्री म्हणून काम केलं आहे. सलग तीनवेळा शिवसेनेनं त्यांना विधान परिषदेवर संधी दिली आहे. Read More
विनाहेल्मेट मोटारसायकल चालविणाऱ्या चालकांविरुद्ध कारवाईचे प्रमाण वाढले हे स्वागतार्ह असले तरी हेल्मेटचा वापर करण्याबाबत लोकांचे प्रबोधन होणे गरजेचे आहे. ...
एसटीने सुरु केलेल्या शिवशाही या बससेवेसाठी दिव्यांग व्यक्तींना सवलत दिली जात नव्हती. त्यामुळे प्रवास सवलत द्यावी अशी मागणी दिव्यांग संघटनांनी एसटी प्रशासनाकडे केली होती. ...
समुद्राच्या उधाणामुळे शेतपिकांचे आणि शेतजमिनीचे नुकसान झाल्यास, शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची घोषणा राज्याचे खारभूमी विकासमंत्री दिवाकर रावते यांनी केली आहे ...
पंढरपूर : एसटी महामंडळातर्फे पंढरपुरात बांधण्यात येणाºया यात्री निवास व बसस्थानकाच्या भूमिपूजन समारंभास राज्याच्या विविध भागातून वारकरी आले होते़ ... ...
महाराष्ट्र विधिमंडळाची फार मोठी परंपरा आहे. इथली दोन्ही सभागृहे प्रथा परंपरेवर चालतात म्हणून देशभरातील अनेक विधिमंडळ सदस्य आपले कामकाज पहायला येथे येतात. ...