स्टार प्लस वाहिनीवरील ये है मोहबत्तें मालिकेतून इशिताच्या भूमिकेतून अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी लोकप्रिय झाली. आता ती एका नव्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या समोर येणार आहे. एकता कपूरची निर्मिती असलेल्या वेबसीरिजमध्ये दिव्यांका शेफच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. Read More
आपल्या आगामी सुई धागा या चित्रपटाच्या निमित्ताने बॉलिवूड कलाकार वरूण धवन आणि अनुष्का शर्मा यांनी स्टार प्लसवरील खास शो ‘अद्भुत गणेश उत्सव’ मध्ये येऊन नुकतेच बाप्पाचे आशिर्वाद घेतले आणि आरतीसुद्धा केली. ...
छोट्या पडद्यावरील मालिका ये है मोहब्बतेमध्ये इशिताची भूमिका साकारणारी अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठीने आपल्या अभिनय कौशल्याने रसिकांना चांगलीच भुरळ पाडली आहे. आता ती वेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ...