स्टार प्लस वाहिनीवरील ये है मोहबत्तें मालिकेतून इशिताच्या भूमिकेतून अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी लोकप्रिय झाली. आता ती एका नव्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या समोर येणार आहे. एकता कपूरची निर्मिती असलेल्या वेबसीरिजमध्ये दिव्यांका शेफच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. Read More
नव वधुच्या वेषात सजलेली नवी नवरी रिप्सी लग्नात अतिशय सुंदर दिसत होती. गेल्या वर्षी आपल्या नात्याला जन्मोजन्मीच्या बंधनात बदलण्याचा निर्णय या दोघांनी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी घेतला होता. ...
मुळात अनेक गोष्टी आणि स्वभाव जुळून आल्यानंतर विवेक आणि दिव्यांकाने लग्नाचा विचार केला आणि चंदिगडमध्ये अगदी जवळच्या मित्रमैत्रिणींच्या आणि नातलगांच्या उपस्थितीत त्यांनी साखरपुडा केला तर लग्न त्यांनी भोपाळ येथे केले होते. ...
‘स्टार प्लस’वरील ‘द व्हॉइस’ या कार्यक्रमाच्या चित्रीकरणाच्या पहिल्याच दिवशी आपला पती विवेक दाहिया याला सेटवर अनपेक्षितपणे आलेला पाहून त्याची पत्नी दिव्यांका त्रिपाठी सुखद धक्का बसला. ...
दिव्यांकाने दमदार अभिनयासह आपल्या मादक अदा आणि ग्लॅमरस अंदाजाने रसिकांची मने जिंकली आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातूनही रसिकांशी संवाद साधत असते. इथे ती आपले नवनवे फोटो फॅन्ससह शेअरही करते. ...