अतिवृष्टीमुळे कल्याण ग्रामीण मतदार संघातील संपूर्ण दिवा व आयरे परिसरात मोठ्या प्रमाणावर पाणी घुसल्यामुळे जवळपास दिवा विभागात ३० ते ३५ हजार चाळीतील घरे तसेच दुकाने व इमारतींमध्ये पाणी शिरले होते. ...
दिवा डम्पींगला लागलेल्या आगीवर चवथ्या दिवशी नियंत्रण मिळविण्यात अग्निशमन विभागाला यश आले आहे. परंतु मिथेन वायू बाहेर पडण्यास वाव नसल्याने ही आग पुन्हा पेट घेण्याची शक्यताही वर्तविण्यात आली आहे. ...