ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
Diva Railway Station: ठाण्यातील दिवा रेल्वे स्थानकावर महिलेवर जबरदस्ती करण्याच प्रयत्न झाला. परंतु, महिलेने विरोध करताच तिला मालगाडीसमोर ढकलण्यात आले. ...
दिवा येथील केटी कॉम्प्लेक्समधील नवीन प्लाझा या सात मजली इमारतीमधील ७०४ क्रमांकाच्या खोलीतील बेडरुमचे स्लॅबचे प्लास्टर पडल्याची माहिती ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाला मिळाली होती. ...
राजू पाटील यांनी अधिवेशनाचा शेवटचा दिवस चांगलाच गाजवला. यामध्ये त्यांनी त्यांच्या विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या दिवा शहरावर आणि तिथल्या समस्यांवर भाष्य करत शासन प्रशासनावर जोरदार टीका केली. ...