लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नागपूर जिल्हा व सत्र न्यायालय

नागपूर जिल्हा व सत्र न्यायालय

District session court of nagpur, Latest Marathi News

न्यायालयाच्या आवारात स्वत:ला जखमी करून घेतले - Marathi News | He injured himself in the court premises | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :न्यायालयाच्या आवारात स्वत:ला जखमी करून घेतले

सेवेतून निष्कासित करण्यात आलेल्या एका सफाई कामगाराने स्वत:वर ब्लेडचे चिरे मारून स्वत:ला गंभीर जखमी करून घेतले. रक्तबंबाळ अवस्थेत तो न्यायालयाच्या परिसरात आरडाओरड करून गोंधळ घालू लागला. यामुळे पोलिसांची चांगलीच भंबेरी उडाली होती. ...

माओवादी साईबाबाचा जामीन अर्ज फेटाळला - Marathi News | Maoist Sai Baba's bail application rejected | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :माओवादी साईबाबाचा जामीन अर्ज फेटाळला

आजन्म कारावासाची शिक्षा झालेला माओवादी जी. एन. साईबाबा याचा शिक्षेवर स्थगिती व जामीन मिळण्याचा अर्ज मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी फेटाळून लावला. न्यायमूर्तीद्वय अतुल चांदुरकर व अमित बोरकर यांनी हा निर्णय दिला. ...

सत्र न्यायालय : विजय डांगरेला जामीन नाकारला - Marathi News | Sessions Court: Vijay Dangre denied bail | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सत्र न्यायालय : विजय डांगरेला जामीन नाकारला

मालमत्ता खरेदी करणाऱ्यांना फसवणे व त्यांना धमकी देण्याच्या प्रकरणात अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी बिल्डर विजय तुळशीराम डांगरेने दाखल केलेला अर्ज सत्र न्यायालयाने सोमवारी फेटाळून लावला. ...

सत्र न्यायालय : नागपूर मिक्की बक्षीला जामीन नाकारला - Marathi News | Sessions Court: Nagpur denies bail to Mickey Bakshi | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सत्र न्यायालय : नागपूर मिक्की बक्षीला जामीन नाकारला

मोक्का कायद्याच्या विशेष सत्र न्यायालयाने गुरुवारी व्यावसायिक ऋषी खोसला (४८) खून प्रकरणातील आरोपी मिक्की ऊर्फ रुपिंदर बलवीरसिंग बक्षी (५५) याचा जामीन अर्ज फेटाळून लावला. ...

सत्र न्यायालय : युवा सेनेच्या विक्रम राठोडला दणका - Marathi News | Sessions Court: Vikram Rathore of Yuva Sena hit | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सत्र न्यायालय : युवा सेनेच्या विक्रम राठोडला दणका

शिवसेनाप्रणित युवा सेनेचा अध्यक्ष विक्रम ऊर्फ विक्की सुरेश राठोड याला मंगळवारी दणका बसला. सत्र न्यायालयाने त्याला खंडणी प्रकरणात अटकपूर्व जामीन देण्यास नकार दिला व त्याचा संबंधित अर्ज फेटाळून लावला. ...

नागपुरातील राणा बंधू हत्याकांड : बापलेकासह चौघांना आजन्म कारावास - Marathi News | Rana Brothers massacre in Nagpur: Four persons including father-son were sentenced to life imprisonment | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नागपुरातील राणा बंधू हत्याकांड : बापलेकासह चौघांना आजन्म कारावास

सत्र न्यायालयाने मंगळवारी दुहेरी खून प्रकरणातील आरोपी बापलेकासह चौघांना आजन्म कारावासाची कमाल शिक्षा सुनावली. न्या. एस. ए. एस. एम. अली यांनी हा निर्णय दिला. ही घटना जरीपटका पोलिसांच्या हद्दीतील आहे. ...

बलात्काऱ्याला १० वर्षे कारावास : नागपूर जिल्ह्यातील केळवदमधील घटना - Marathi News | 10 years imprisonment for rapist: Incident in Kelwad in Nagpur district | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बलात्काऱ्याला १० वर्षे कारावास : नागपूर जिल्ह्यातील केळवदमधील घटना

विशेष सत्र न्यायालयाने अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला १० वर्षे सश्रम कारावास व १००० रुपये दंड आणि दंड न भरल्यास दोन महिने अतिरिक्त कारावास, अशी कमाल शिक्षा सुनावली. ...

नागपूर सत्र न्यायालय : हनीसिंगला विदेशात जाण्याची परवानगी - Marathi News | Honysing allowed to travel abroad | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर सत्र न्यायालय : हनीसिंगला विदेशात जाण्याची परवानगी

सत्र न्यायालयाने रॅप गायक हिरदेश सिंग ऊर्फ यो यो हनीसिंग याला कार्यक्रमाकरिता ३० नोव्हेंबरपर्यंत हाँगकाँग, चीन, दुबई व थायलंड येथे जाण्याची सशर्त परवानगी दिली आहे. ...