lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जिल्हाधिकारी औरंगाबाद

जिल्हाधिकारी औरंगाबाद

District collector aurangabad, Latest Marathi News

औरंगाबाद डीपीसीच्या निधीत कपातीची शक्यता - Marathi News | Aurangabad DPC's funding likely to be cut | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबाद डीपीसीच्या निधीत कपातीची शक्यता

जिल्हा नियोजन समितीसाठी तरतूद केलेल्या निधीमध्ये यंदाही ३० टक्के कपात होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. चालू आर्थिक वर्षासाठी २७३ कोटींपैकी १५६ कोटींचा निधी शासनाकडून जिल्हा प्रशासनाला प्राप्त झालेला आहे. ...

औरंगाबाद जिल्ह्यात तालुकानिहाय ‘लॅण्ड बँक’ अपडेट करण्याच्या हालचाली - Marathi News | Movement of updating taluka-wise 'Land Bank' in Aurangabad district | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबाद जिल्ह्यात तालुकानिहाय ‘लॅण्ड बँक’ अपडेट करण्याच्या हालचाली

या भूसंपादन कार्यवाहीमुळे शासकीय जमिनी किती आहेत, खाजगी जमिनींची काय स्थिती आहे. याची माहिती अद्ययावत करण्यासाठी तालुकानिहाय ‘लॅण्ड बँक’ अपडेट करण्याच्या हालचाली जिल्हा प्रशासन पातळीवर सुरू झाल्या आहेत. ...

‘महसूल’ची कृपा ! शहरात ठिकठिकाणी वाळूचे अनधिकृत ढीग - Marathi News | Revenue 'favor! Unauthorized heap of sand in the city | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :‘महसूल’ची कृपा ! शहरात ठिकठिकाणी वाळूचे अनधिकृत ढीग

महसूल प्रशासनाच्या कृपेने शहरात चोरट्या मार्गाने येणाऱ्या वाळूचे ढीग वाढत आहेत. ...

वर्ग-२ च्या जमिनीबाबत शासनाकडून मागविणार अभिप्राय - Marathi News | Feedback from the Government about the land of class-2 | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वर्ग-२ च्या जमिनीबाबत शासनाकडून मागविणार अभिप्राय

तीन महिन्यांपासून २२५ पैकी ११८ प्रकरणे शासनाकडे पाठविले असून, या प्रकरणात पुढे काय निर्णय घ्यायचा यासाठी शासनाकडून अभिप्राय मागविण्यात येणार असल्याचे विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.  ...

औरंगाबादचे इनामी जमिनीचे प्रकरण अडगळीला - Marathi News | The issue of Aurangabad prize land issue is sketchy | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबादचे इनामी जमिनीचे प्रकरण अडगळीला

शासनाने याप्रकरणी अद्याप काही निर्णय घेतलेला नाही. शासन दरबारी हे प्रकरण अडगळीला पडले असून, या प्रकरणांशी निगडित उपजिल्हाधिकार्‍यांवर निलंबनाची कारवाई मात्र झालेली आहे. ...