2017 मध्ये दिशाने मुलीला जन्म दिला. त्यानंतर तरी ती मालिकेत कमबॅक करेल असं बोललं जात होतं. मात्र ती काय पुन्हा आलीच नाही. ती मालिकेत कमबॅक करु शकते अशा चर्चा सध्या रंगत आहेत. ...
दिशा 2008 पासून सतत 'तारक मेहता का उलटा चश्मा'मध्ये काम करत आहे. तिने सप्टेंबर 2017 मध्ये मॅटरनिटी लिव्ह घेतली होती आणि यानंतर 5 महिन्यांनी ती मालिकेत येईल असे बोलले जात होते. ...
इतकेच नाही तर दया बेनला पुन्हा मालिकेत आणण्यासाठी निर्माते प्रचंड प्रयत्न करत आहेत. मात्र यादरम्यान तिने मेकर्ससमोर काही अटी ठेवल्याची चर्चा रंगली होती. ...