दिशा वाकानी म्हणजेच तुमच्या लाडक्या दयाबेनने तिच्या कारकिर्दीच्या सुरुवातीला बी ग्रेड चित्रपटांमध्ये काम केले होते असे तुम्हाला कोणी सांगितले तर तुम्हाला विश्वास बसेल का... पण हो, हे खरे आहे. ...
दिशाने सोशल मीडियाच्या माध्यमातून नुकताच तिच्या चाहत्यांशी संवाद साधला होता. पण तिने आधीच स्पष्ट केले होते की, कोणीही तिला तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेविषयी विचारू नये. ...
'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा रसिकांच्या पसंतीस पात्र ठरल्या. मात्र यात दया बेनला रसिकांची प्रचंड पसंती मिळाली होती. ...
दिशा 2008 पासून सतत 'तारक मेहता का उलटा चश्मा'मध्ये काम करत आहे. तिने सप्टेंबर 2017 मध्ये मेटरनिटी लिव्ह घेतली होती आणि यानंतर 5 महिन्यांनी ती शोमध्ये येईल असे बोलले जात होते. ...