दीपिका मुळची पुण्याची असून तिने 'नीर भरे तेरे नैना' या मालिकेत लक्ष्मीच्या भूमिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केले. 'ससुराल सिमर का' मालिकेतील तिची सीमाची भूमिका खूप गाजली. Read More
तब्बल ११ दिवस हॉस्पिटलमध्ये उपचार घेतल्यानंतर आता दीपिकाला डिस्चार्ज देण्यात आला आहे. अभिनेत्रीने पोस्ट शेअर करत याबाबत माहिती देत हेल्थ अपडेट दिले आहेत. त्याबरोबरच डॉक्टर, नर्स आणि इतर कर्मचाऱ्यांचे आभार मानले आहेत. ...
दीपिकाला लिव्हर ट्युमर असल्याचं समजलं होतं. त्यावर अभिनेत्री उपचार घेत होती. त्यादरम्यानच तिला कॅन्सरचं निदान झालं. कॅन्सरचं निदान झाल्यानंतर आता आज दीपिकावर सर्जरी करण्यात येणार आहे. ...
टीव्ही अभिनेत्री दीपिका कक्करची प्रकृती गेल्या काही दिवसांपासून बिघडली होती. ती लिव्हर ट्युमरशी झुंज देत होती. तिच्यावर उपचारही सुरू होते. आता दीपिकाला कॅन्सरचं निदान झालं आहे. ...