लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
दीपिका कक्कर

दीपिका कक्कर, मराठी बातम्या

Dipika kakar, Latest Marathi News

दीपिका मुळची पुण्याची असून तिने 'नीर भरे तेरे नैना' या मालिकेत लक्ष्मीच्या भूमिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केले. 'ससुराल सिमर का' मालिकेतील तिची सीमाची भूमिका खूप गाजली.
Read More
अभिनेत्री दीपिका कक्करच्या लिव्हरमध्ये ट्यूमर, वाचा काय असतो हा ट्यूमर आणि कशामुळे होतो? - Marathi News | Dipika Kakar diagnosed with liver tumour, know whats is this disease and its symptoms | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :अभिनेत्री दीपिका कक्करच्या लिव्हरमध्ये ट्यूमर, वाचा काय असतो हा ट्यूमर आणि कशामुळे होतो?

Liver Tumor Causes : जेव्हा रिपोर्ट समोर आले तेव्हा समजलं की, दीपिकाच्या लिव्हरमध्ये एका बाजूला एक मोठा ट्यूमर आहे. हा ट्यूमर टेनिस बॉल इतका मोठा असल्याचं आढळून आलं. ...

लिव्हर ट्युमरशी झुंज देतेय दीपिका कक्कर; पती शोएबने दिली माहिती, म्हणाला, "शॉकिंग होतं..." - Marathi News | Deepika Kakar suffering from lever tumour husband shoaib ibrahim says this is shocking for all of us | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लिव्हर ट्युमरशी झुंज देतेय दीपिका कक्कर; पती शोएबने दिली माहिती, म्हणाला, "शॉकिंग होतं..."

दीपिका आणि शोएबला दीड वर्षांचा मुलगा आहे जो अजूनही आईवर अवलंबून आहे. त्यामुळे दीपिकाला आता त्याची चिंता आहे. ...

"त्यांना पकडा आणि फासावर लटकवा" दीपिका कक्कर दहशतवाद्यांचे फोटो शेअर करत म्हणाली... - Marathi News | Pahalgam Terror Attack Dipika Kakar Share 3 Terrorist Pics Asked Justice | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"त्यांना पकडा आणि फासावर लटकवा" दीपिका कक्कर दहशतवाद्यांचे फोटो शेअर करत म्हणाली...

अभिनेत्री दीपिका कक्करनं सोशल मीडियावर दहशतवाद्यांचे फोटो पोस्ट करत त्यांना शिक्षा देण्याची मागणी केली.   ...

पतीसोबत काश्मीरमध्ये फिरायला गेली होती टीव्ही अभिनेत्री, दहशतवादी हल्ला झाल्यानंतर म्हणाली- "आम्ही आजच सकाळी..." - Marathi News | jammu kashmir terror attack dipika kakkar and shoaib ibrahim are safe | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पतीसोबत काश्मीरमध्ये फिरायला गेली होती टीव्ही अभिनेत्री, दहशतवादी हल्ला झाल्यानंतर म्हणाली- "आम्ही आजच सकाळी..."

Jammu-Kashmir: टीव्ही अभिनेत्री दीपिका कक्कर आणि अभिनेता शोएब इब्राहिम त्यांच्या दोन वर्षांच्या मुलासोबत काश्मीरला फिरायला गेले होते. ...

लग्नासाठी केलं धर्मांतर, आता ७ वर्षांनी दीपिका आणि शोएब इब्राहिम घेणार घटस्फोट? अभिनेता म्हणाला... - Marathi News | shoib ibrahim and dipika kakar divorce rumours after 7 years of marriage actor react | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लग्नासाठी केलं धर्मांतर, आता ७ वर्षांनी दीपिका आणि शोएब इब्राहिम घेणार घटस्फोट? अभिनेता म्हणाला...

दीपिका आणि शोएब लग्नानंतर ७ वर्षांनी घटस्फोट घेत वेगळे होणार असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर रंगल्या आहेत. घटस्फोटाच्या चर्चा व्हायरल झाल्यानंतर दीपिका आणि शोएबने याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. ...

जावई असावा तर असा! अभिनेत्याने सासूला गिफ्ट केला फ्लॅट, होतोय कौतुकाचा वर्षाव - Marathi News | shoaib ibrahim gift new flat to mother in law actress dipika kakar mother gets emotional | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जावई असावा तर असा! अभिनेत्याने सासूला गिफ्ट केला फ्लॅट, होतोय कौतुकाचा वर्षाव

शोएबने त्याच्या सासूला म्हणजे दीपिकाच्या आईला एक फ्लॅट गिफ्ट केला आहे. यामुळे अभिनेत्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.  ...

"हे ससुराल सिमर का नाही", 'सेलिब्रिटी मास्टरशेफ'मध्ये रडली दीपिका, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल - Marathi News | celebrity master chef promo dipika kakar gets troll for gettingemotional on show | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"हे ससुराल सिमर का नाही", 'सेलिब्रिटी मास्टरशेफ'मध्ये रडली दीपिका, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

शेफचं कौतुक अन् दीपिका रडली, सेलिब्रिटी मास्टरशेफचा प्रोमो पाहून नेटकरी म्हणतात- "प्रत्येक वेळी ओव्हरअॅक्टिंग..." ...

पहिल्या प्रेग्नंन्सीनंतर पुन्हा बेबी प्लॅन करत आहेत दीपिका-शोएब; म्हणाले- "अल्लाहच्या मनात असेल तर..." - Marathi News | dipika kakar and shoaib ibrahim planning 2nd baby after first child said if allah want | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पहिल्या प्रेग्नंन्सीनंतर पुन्हा बेबी प्लॅन करत आहेत दीपिका-शोएब; म्हणाले- "अल्लाहच्या मनात असेल तर..."

पहिल्या लेकानंतर दीपिका-शोएबला हवंय दुसरं मुलं, स्वत:च केला खुलासा ...