दीपिका मुळची पुण्याची असून तिने 'नीर भरे तेरे नैना' या मालिकेत लक्ष्मीच्या भूमिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केले. 'ससुराल सिमर का' मालिकेतील तिची सीमाची भूमिका खूप गाजली. Read More
दीपिकाने तिच्या युट्यूबवरुन नवीन व्लॉग शेअर केला आहे. ज्यामध्ये ती कॅन्सर ट्रीटमेंटबाबत अपडेट देत आहे. पण, चाहत्यांसोबत हे शेअर करताना तिला मध्येच रडू कोसळलं आहे. ...
दीपिका कॅन्सरशी लढा देत असून त्यावर उपचार घेत आहे. त्यामुळे दीपिका इंडस्ट्रीपासूनही दूर आहे. दीपिकाने व्लॉगमधून तिचे हेल्थ अपडेट्स चाहत्यांना देत असते. ...
कॅन्सरवर उपचार घेताना दीपिकाला असह्य वेदना सहन कराव्या लागत आहेत. किमोथेरेपीमुळे अभिनेत्रीचे केसही प्रचंड गळत असल्याचं दीपिकाने नुकत्याच केलेल्या व्लॉगमधून सांगितलं आहे. ...