Dipak Kesarkar Oath As Minister: सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ हा पूर्वीपासून काँग्रेस विचारसरणीचा होता पण नंतर जसजसे नेते बदलले तस तशी विचारसरणी ही बदलू लागली गेल्या आठ वर्षांपासून या मतदार संघावर शिवसेनेचे वर्चस्व दिसत आहे. ...
शिंदे गटातील ३९ आमदारांचे त्यांच्या जिल्हात भव्य स्वागत आणि जाहीर मेळावे झाले. पण केसरकर हे एकमेव व्यक्ती आहेत की त्यांचे मतदारसंघात स्वागतही झाले नाही. ...
सुशांतसिंह राजपूत प्रकरणी आदित्य ठाकरे यांची नाहक बदनामी झाली. हे प्रकरण पंतप्रधान नरेंद्र मोदींपर्यंत पोहोचल्यानंतर पंतप्रधान मोदी आणि उद्धव ठाकरे यांच्यात संवाद झाला होता. ...