रत्नागिरी- सिंधुदुर्ग हा लोकसभा मतदारसंघ कायमच राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलेला राहिलेला आहे. 2009 मध्ये राणे यांचे पूत्र निलेश राणे यांनी सध्याचे भाजपचे राज्यसभा खासदार आणि नागरी हवाई वाहतूक मंत्री सुरेश प्रभू यांना धूळ चारली होती. ...
गणेश उत्सव काळात पनवेल ते झाराप रस्त्यावर बांधकाम विभाग पेट्रोंलिग करणार असून प्रत्येक पथकाकडे 50 किलो मीटरचा परिसर देणार असल्याचेही पाटील यांनी सांगितले. ...
मी मंत्रिपदावर असेन किंवा नसेन, पण जनतेचे प्रश्न हेच माझ्यासाठी महत्त्वाचे आहेत, असे सूचक वक्तव्य राज्याचे गृहराज्यमंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केल्याने सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत. ...
सावंतवाडी तालुक्यातील मळगाव गावच्या हद्दीत नरेंद्र डोंगराच्या पायथ्याशी असणाऱ्या सावंतवाडी-वेंगुर्ले मार्गावरील मळगाव घाटीतील धबधब्याला पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या सहकार्याने पर्यटनस्थळाचे स्वरूप प्राप्त होणार आहे. त्यामुळे तालुक्यात आणखी एका पर्य ...