नीतेश राणे दोन पैकी एका नगरपंचायतीवर विजय तर एकीकडे पराभव, वैभव नाईक यांना ही स्पष्ट बहुमत नाही, तर केसरकरांचा दोडामार्ग मध्ये दारूण पराभव झाला आहे. ...
वाघापुढे मांजर म्याव म्याव करणारच. पण म्याव म्याव करणाऱ्यांनी जेलमधील वडापाव खाल्ला हे विसरू नये असाही टोलाही केसरकर यांनी आमदार नितेश राणे यांचे नाव न घेता लगावला. ...
तहसीलदारांनी आपला अहवाल सादर केल्यास पांढऱ्या कपड्यातील भ्रष्टाचारी चेहरा नक्कीच समोर येईल असा टोलाही नगराध्यक्ष संजू परब यांनी आमदार दीपक केसरकर यांचे नाव न घेता लगावला. ...
आमदार नितेश राणे हे सावंतवाडी मतदारसंघात येऊन ढवळाढवळ करतात. त्यांनी ते वेळीच थांबवावे. तसेच त्यांनी आपल्या मतदारसंघातील रस्त्याची अवस्था बघावी आणि नंतर येथे येऊन बैठक घ्यावी, असा सल्ला माजी मंत्री आमदार दीपक केसरकर यांनी दिला. ...
Dipak Kesarkar News- आमदार दीपक केसरकर राजशिष्टाचाराची भाषा करतात; पण त्यांनी ते नगराध्यक्ष असताना तत्कालीन पालकमंत्री नारायण राणे यांना कितीवेळा कार्यक्रमाला बोलविले ते सांगावे आणि नंतर राजशिष्टाचाराची भाषा करावी. पालकमंत्री उदय सामंत ११ कोटी रुपये ...
dipakkesrkar, sindhudurgnews आरोंदा किरणपाणी परिसरात तेरेखोल खाडीकिनारी पर्यटन प्रकल्पांची लवकरच सुरुवात करण्यात येणार आहे. तसेच शेती संरक्षक बांधारे मजबूत करण्याला प्राधान्य देण्यात येईल, असे आश्वासन माजी पालकमंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांनी ...