'PM मोदी म्हणाले, मराठीत बोलू की हिंदीत आणि नंतर...'; उज्ज्वल निकमांना खासदारकी मिळण्यापूर्वी मोदींचा फोन, काय झालं बोलणं? विरारमधील मराठी द्वेष्ट्या रिक्षाचालकाला शिवसेना कार्यकर्त्यांनी चांगलेच चोपले वो बुलाती है मगर...! स्पा सेंटरच्या तरुणींनी इशारे करताच हा गेला..., स्वत:चा पाय मोडून आला 'डोक्यात मार... पायावर मार... मार... मार'; उपसरपंचाला काठ्या, दगडाने मारहाण, बीड पुन्हा हादरले तामिळनाडूमध्ये डिझेलने भरलेल्या मालगाडीला भीषण आग; संपूर्ण परिसरात आगीच्या ज्वाळा अन् धुराचे लोट दक्षिण भारत प्रसिद्ध खलनायकाला मुकला; कोटा श्रीनिवास राव यांचे ८३ व्या वर्षी निधन उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती दिल्लीत भरधाव कारने फूटपाथवर झोपलेल्या पाच जणांना चिरडले, चालक होता नशेत 'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा काँग्रेसला धक्का! धंगेकर, थोपटेनंतर काँग्रेसचा आणखी एक माजी आमदार भाजपमध्ये करणार प्रवेश मोठी बातमी! शरद पवारांनी भाकरी फिरवली! जयंत पाटलांचा राजीनामा; या नेत्याकडे सोपवणार सूत्रे जयंत पाटलांनी दिला प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा, शशिकांत शिंदे राष्ट्रवादीचे होणार नवीन प्रदेशाध्यक्ष १२ किल्ल्यांचा युनेस्को यादीत समावेश, राज ठाकरे म्हणाले, "ही अतिशय आनंदाची बाब, त्यासोबतच..." अल्पवयीन मुलासह दोघांना करायला लावला ओरल सेक्स; मुंबईतून अपहरण, पुण्याला नेईपर्यंत बेदम मारहाण, कारण काय? स्वारगेट बसस्थानकामध्ये चोरट्यांचा धुडगूस; निशाण्यावर ज्येष्ठ नागरिक, महिला दिल्लीत ४ मजली इमारत कोसळली; ढिगाऱ्याखाली अडकले अनेक लोक, बचावकार्य सुरू
दिनेश कार्तिक, मराठी बातम्या FOLLOW Dinesh karthik, Latest Marathi News
मराठमोळा क्रिकेटपटू ऋतुराज गायकवाड सध्या शानदार फॉर्ममध्ये आहे. ...
भारतीय संघाचा यष्टिरक्षक-फलंदाज दिनेश कार्तिक ( Dinesh Karthik Retirment?) याने दमदार कामगिरी करून टीम इंडियात पुनरागन केले. ...
T20 World Cup 2022, Ind Vs Eng: टी-२० वर्ल्डकपच्या दुसऱ्या उपांत्य फेरीत भारत आणि इंग्लंडचे संघ आमने-सामने आलेले आहेत. या सामन्यासाठी भारतीय संघाने आपल्या संघात बदल केलेला नाही. त्यामुळे या सामन्यासाठी रिषभ पंतला पुन्हा एकदा संघात संधी मिळाली आहे. ...
सध्या भारतीय संघात दिनेश कार्तिक आणि ऋषभ पंत यांच्या रूपाने दोन स्टार यष्टीरक्षक आहेत. यामुळे आता कर्णधार रोहित शर्मा आणि प्रशिक्षक राहुल द्रविड इंग्लंडविरुद्ध कुणाला संधी देणार, हे बघण्यासारखे असेल. पण, यापूर्वीच भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री ...
ऑस्ट्रेलियाच्या धरतीवर टी-२० विश्वचषकाचा थरार रंगला आहे. ...
T20 World Cup, India vs Bangladesh : लोकेश राहुल व विराट कोहली या दोघांनी भारतीय संघाला मजबूत स्थिती मिळवून दिली. ...
टी-२० विश्वचषकात आज भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सामना होणार आहे. ...
टी-२० विश्वचषक २०२२ च्या पहिल्या सामन्यात पाकिस्तानला पराभूत केल्यानंतर भारतीय संघ नेदरलॅंड्सविरूद्धच्या दुसऱ्या सामन्यासाठी सिडनीला पोहोचला आहे. ...