लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दिनेश कार्तिक

दिनेश कार्तिक, मराठी बातम्या

Dinesh karthik, Latest Marathi News

Dinesh Karthik Viral Video: धूर आणि जाळ संगटच! 'रोल नं. १' दिनेश कार्तिकची विमानातली स्टाईल पाहिलीत का? - Marathi News | Dinesh Karthik Viral Video Roll No 1 Coming Out Of Viva Room see funny side of DK after getting included in Team India IND vs SA T20 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :धूर आणि जाळ संगटच! 'रोल नं. १' दिनेश कार्तिकची विमानातली स्टाईल पाहिलीत का?

दिनेश कार्तिकला तीन वर्षांनी भारताच्या संघात मिळालंय स्थान ...

दिनेश कार्तिकच्या आधी अक्षर पटेल का? पंतच्या नेतृत्वावर सवाल, आता टीम इंडियाकडून आलं असं उत्तर - Marathi News | Will Akshar Patel before Dinesh Karthik? Question on Pant's leadership, now the answer is from Team India | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कार्तिकच्या आधी अक्षर का? पंतच्या नेतृत्वावर सवाल, आता टीम इंडियाकडून आलं असं उत्तर

India Vs South Africa: कटकमध्ये भारतीय संघ अडचणीत असताना फलंदाजी क्रमात बदल केल्याने पंतच्या रणनीतीवर सवाल उपस्थित केले जात आहेत. त्याला आता टीम इंडियाकडून उत्तर देण्यात आलं आहे. ...

IND vs SA 2nd T20I Live Updates : दिनेश कार्तिकने ५ चेंडूंत २१ धावा कुटल्या, भारताने समाधानकारक पल्ला गाठला - Marathi News | IND vs SA 2nd T20I Live Updates : Dinesh Karthik was 9*(16) then 4,4,6,6,1 and finished on 30*(21), DK The Finisher takes India to 148 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :दिनेश कार्तिकने ५ चेंडूंत २१ धावा कुटल्या, भारताने समाधानकारक पल्ला गाठला

India vs South Africa 2nd T20I Live Updates : दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी उल्लेखनीय कामगिरी करताना भारताच्या धावसंख्येवर लगाम लावले. कर्णधार रिषभ पंत व उप कर्णधार हार्दिक पांड्या हे एकेरी धावसंख्येवर माघारी परतले. ...

"तर मी MS धोनीचं डोकं..."; दिनेश कार्तिक मुलाखतीच्या व्हिडीओमध्ये स्पष्टच बोलला! - Marathi News | Dinesh Karthik opens up about MS Dhoni mind games in bcci interview video team India likes dislikes | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"तर मी MS धोनीचं डोकं..."; दिनेश कार्तिक व्हिडीओमध्ये स्पष्टच बोलला!

धोनी आणि कार्तिक फार सामने एकत्र खेळले नाहीत ...

'हार्दिकने दिनेश कार्तिकसोबत चुकीचं कृत्य केलं', पांड्यावर चाहते संतापले; आशिष नेहराही नाराज - Marathi News | IND vs SA 1st T20: Hardik Pandya denies strike to Dinesh Kartik, fans gets angry; Ashish Nehra is also angry | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'हार्दिकने दिनेश कार्तिकसोबत चुकीचं कृत्य केलं', पांड्यावर चाहते संतापले; आशिष नेहराही नाराज

IND vs SA, 1st T20: काल दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियममध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात पहिला टी-20 सामना झाला. हार्दिक पांड्या आणि दिनेश कार्तिक दीर्घकाळानंतर टीम इंडियात परतले. ...

Dinesh Karthik is back! २०१९मध्ये डच्चू मिळाला, समालोचन केले अन् IPL 2022 तील कामगिरीच्या जोरावर तीन वर्षांनंतर कमबॅक केले - Marathi News | IND vs SA 1st T20I Live : Dinesh Karthik, dropped from after 2019 World Cup, did commentary for Sky, having a great IPL 2022 & now, making his return to ICT after 3 long years | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :२०१९मध्ये डच्चू मिळाला, समालोचन केले अन् IPL 2022 तील कामगिरीच्या जोरावर तीन वर्षांनंतर कमबॅक केले

India vs South Africa 1st T20I Live : रिषभ पंतच्या ( Rishabh Pant) नेतृत्वाखाली प्रथमच भारतीय संघ खेळत असला तरी आजच्या सामन्यातून दिनेश कार्तिकचे ( Dinesh Karthik) झालेले पुनरागमन सर्वांसाठी प्रेरणादायी ठरले. ...

IND vs SA 1st T20I Live : रिषभ पंतने मोडला MS Dhoni चा मोठा विक्रम, ३ वर्षांनंतर दिनेश कार्तिकचे संघात पुनरागमन  - Marathi News | IND vs SA 1st T20I Live : Rishabh Pant become second youngest player to lead team India in T20I, South Africa won the toss and decided to bowl first | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रिषभ पंतने मोडला MS Dhoni चा मोठा विक्रम, ३ वर्षांनंतर दिनेश कार्तिकचे संघात पुनरागमन 

रिषभने मैदानावर उतरताच भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार महेंद्रसिंग धोनी ( MS Dhoni) याचा विक्रम मोडला. ...

IND vs SA T20I Series : हार्दिक पांड्याचे पुनरागमन, उम्रान मलिक व दिनेश कार्तिकला मिळेल का संधी?; जाणून पहिल्या सामन्यासाठी भारताची Playing XI - Marathi News | India Playing XI vs SA: Hardik Pandya back, will Dinesh Karthik make COMEBACK?, captain KL Rahul and head coach Rahul Dravid have some big decisions to take | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :हार्दिकचे पुनरागमन, उम्रान व कार्तिकला मिळेल का संधी?; जाणून घ्या टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन

India Playing XI vs South Africa T20I : दक्षिण आफ्रिके विरुद्धेच्या मालिकेतून हार्दिक पांड्या, दिनेश कार्तिक यांचे पुनरागमन होत आहे, तर उम्रान मलिक याला पदार्पणाची कॅप मिळण्याची शक्यता आहे. ...