Dimple Kapadia News in Marathi | डिंपल कपाडिया मराठी बातम्या FOLLOW Dimple kapadia, Latest Marathi News
सिम्पल आठवण्याचे कारण म्हणजे, आज तिचा वाढदिवस.... ...
1996 साली अमिताभ यांनी एबीसीएल नावाची प्रॉडक्शन कंपनी स्थापन केली होती. पण ही कंपनी बुडाली, तेव्हाची आहे गोष्ट... ...
डिम्पल कपाडिया आणि अनिल कपूर यांच्यावर चित्रीत करण्यात आलेल्या सीनची चांगलीच चर्चा रंगली होती. ...
तिचा पहिलाच सिनेमा होता बॉबी. या पहिल्याच सिनेमात ती अशा काही बोल्ड अवतारात दिसली की, बॉलिवूडची बोल्ड अभिनेत्री असा शिक्का कायमचा तिच्यावर बसला. आम्ही बोलतोय ते डिंपल कपाडियाबद्दल. ...
अभिनेत्री डिंपल कपाडिया यांना अक्षय कुमार गे वाटायचा ...
पदार्पणाच्या पहिल्याच चित्रपटाने खळबळ उडवणारी अभिनेत्री डिंपल कपाडिया यांचा आज वाढदिवस. ...
ऋषी कपूर यांची गाजलेली गाणी ...
बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते व तुमचा आमचा ‘चिंटू’ अर्थात ऋषी कपूर यांनी जगाचा निरोप घेतला. ...