अभिनय क्षेत्रात यश न मिळाल्यानंतर सिंपलने एका वेगळ्याच क्षेत्रात भाग्य आजमावले. तिने कॉश्च्युम डिझायनर म्हणून तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली. तिने अनेक चित्रपटांसाठी कॉश्च्युम डिझायनर म्हणून काम केले. या क्षेत्रात तिला बऱ्यापैकी प्रसिद्धी मिळाली. ...
सुनील दत्त आणि नर्गिस यांच्या आय़ुष्यात सगळे काही सुरळीत सुरू होते. राज कपूर आणि नर्गिस यांची प्रेमकथा लोक देखील विसरून गेले होते. पण बॉबी या चित्रपटाद्वारे राज कपूर यांनी ऋषी कपूर या त्यांच्या मुलाला लाँच केले. या चित्रपटात त्याच्यासोबत मुख्य भूमिकेत ...
'बाबू मोशाय जिन्दगी बड़ी होनी चाहिए लम्बी नहीं'... हे सर्वांच्या मनी ठसवणारे बॉलिवूडचे पहिले सुपरस्टार राजेश खन्ना यांची आज पुण्यातिथी. 18 जुलै 2012 रोजी लाखो-करोडो चाहत्यांच्या मनावर राज्य करणाऱ्या 70-80च्या दशकातील या अभिनेत्याने अखेरचा श्वास घेतला. ...
अयान मुखर्जी दिग्दर्शित 'ब्रह्मास्त्र' सिनेमाचे शूटिंग सध्या बल्गेरियामध्ये सुरु आहे. बल्गेरियामधल्या सोफिया शहरात या सिनेमाच्या दुसऱ्या शेड्युलचे शूटिंग सुरु आहे. ...