लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
दिलजीत दोसांझ

दिलजीत दोसांझ, मराठी बातम्या

Diljit dosanjh, Latest Marathi News

दिलजीत दोसांझ पंजाबी कलाकार असून तो प्रसिद्ध गायक आहे. तसेच त्याने उडता पंजाब, फिलौरी व सूरमा यांसारख्या चित्रपटात आपल्या अभिनय कौशल्याने रसिकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले आहे. 
Read More
सिंग इज किंग! कंगनाच्या गंभीर आरोपावर दिलजीतने दिलं उत्तर, गायक म्हणाला - थोडी तरी लाज वाटू दे.... - Marathi News | Diljit Dosanjh reacts to Kangana Ranaut who alleges that Punjabi singer and Priyanka Chopra are provoking farmers | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सिंग इज किंग! कंगनाच्या गंभीर आरोपावर दिलजीतने दिलं उत्तर, गायक म्हणाला - थोडी तरी लाज वाटू दे....

दिलजीत आणि प्रियांका चोप्रावर कंगनाने ट्विटमधून निशाणा साधला होता. कंगनाने दिलजीतवर शेतकऱ्यांना भडकवण्याचा आरोप  लावला होता. यावर आता दिलजीतने उत्तर दिलं आहे. ...

शेतकरी विष पित होता तेव्हा...; आंदोलन की पिझ्झा पार्टी म्हणणाऱ्या ट्रोलर्सला दिलजीत दोसांजचे उत्तर - Marathi News | diljit dosanjh trolles them who are shearing farmer eating pizza | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शेतकरी विष पित होता तेव्हा...; आंदोलन की पिझ्झा पार्टी म्हणणाऱ्या ट्रोलर्सला दिलजीत दोसांजचे उत्तर

सोशल मीडियावर आंदोलनापेक्षा आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांसाठी करण्यात आलेली ‘शाही’ व्यवस्थेची जोरदार चर्चा आहे. ...

क्वीन रिटर्न! कंगना रणौतने पुन्हा दिलजीतवर साधला निशाणा, यावेळी तर प्रियांकालाही लगावला टोला.... - Marathi News | Kangana Ranaut again targets Diljit Dosanjh and Priyanka Chopra tweets in support of farmers bill | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :क्वीन रिटर्न! कंगना रणौतने पुन्हा दिलजीतवर साधला निशाणा, यावेळी तर प्रियांकालाही लगावला टोला....

दिलजीत आणि प्रियांकाला कृषी विधेयक समजावण्याचा प्रयत्न केलाय. याआधी शेतकरी आंदोलनातील एका फेक ट्विटवरून कंगना आणि दिलजीतमध्ये ट्विटर वॉर पेटलं होतं. ...

कलाकार धावला शेतकऱ्यांच्या मदतीला, दिलजीत दोसांझकडून 1 कोटीची देणगी - Marathi News | diljit dosanjh donated rs 1 crore to buy winter wear for protesting farmers reveals punjabi singer  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कलाकार धावला शेतकऱ्यांच्या मदतीला, दिलजीत दोसांझकडून 1 कोटीची देणगी

diljit dosanjh : शेतकऱ्यांना उबदार कपडे विकत घेता यावेत आणि थंडीत रात्री थोडा आराम मिळावा यासाठी दिलजित दोसांझ याने १ कोटी रुपयांची देणगी दिली आहे. ...

चक दे फट्टे! कंगना रणौतसोबतच्या वादानंतर 'इतके' वाढले दिलजीत दोसांजचे फॉलोअर्स! - Marathi News | Diljit Dosanjh gained apx 4 lakh followers after tweet war with Kangana Ranaut | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :चक दे फट्टे! कंगना रणौतसोबतच्या वादानंतर 'इतके' वाढले दिलजीत दोसांजचे फॉलोअर्स!

दिलजीतने ट्विट करत कंगनाला सुनावले होते. तो म्हणाला होता की, एखाद्याने इतकंही आंधळं असू नये. यानंतर दोघांमध्ये ट्विटर वॉर पेटलं होतं. ...

ती कसली आली सीनिअर? म्हणत दिलजीतने घेतली कंगनाच्या फॅनची शाळा, काढली तिची अक्कल... - Marathi News | Diljit Dosanjh replied to Kangana Ranaut's fan who says kangana is senior | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ती कसली आली सीनिअर? म्हणत दिलजीतने घेतली कंगनाच्या फॅनची शाळा, काढली तिची अक्कल...

कंगना रनौतच्या एका फॅनने तर दिलजीतला सल्ला दिलाय. दिलजीत यावर संतापला आणि त्याने कंगनाच्या फॅनची चांगलीच शाळा घेतली. ...

कंगनाशी पंगा घेणार गायक दिलजीत दोसांझ एका गाण्यासाठी घेतो इतकी मोठी रक्कम, संपत्तीचा आकडा वाचून व्हाल थक्क - Marathi News | Diljit dosanjh fees for a song and bollywood film | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कंगनाशी पंगा घेणार गायक दिलजीत दोसांझ एका गाण्यासाठी घेतो इतकी मोठी रक्कम, संपत्तीचा आकडा वाचून व्हाल थक्क

गायक - अभिनेता दिलजीत दोसांझने कंगनासोबत पंगा घेतल्यानंतर चर्चेत आला आहे. ...

Kangana Vs Diljit : अभिनेत्याला मिळाला बॉलिवूडचा सपोर्ट, म्हणाले - हिंदुस्तान आणि पंजाबची शान.... - Marathi News | Bollywood celebrities support Diljit Dosanjh after he engages in war of words with Kangana Ranaut | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Kangana Vs Diljit : अभिनेत्याला मिळाला बॉलिवूडचा सपोर्ट, म्हणाले - हिंदुस्तान आणि पंजाबची शान....

कंगनाने दिलजीतसाठी फारच वाईट शब्द वापरले यावरून त्याला दिलजीतला अनेक कलाकारांचा सपोर्ट मिळाला आहे.  ...