दिलीप कुमार यांच्या घरापासून ५०० मीटर अंतरापर्यंत बॅरिकेट्स लावण्यात आले होते. यामुळे संपूर्ण परिसराला पोलीस छावणीचे स्वरूप आले होते. निमंत्रित व्यक्ती आणि माध्यम प्रतिनिधी वगळता एकाही व्यक्तीला आत जाण्याची परवानगी दिली जात नव्हती. ...
दिलीप कुमार यांना ६ जून रोजी श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. फुप्फुसात पाणी भरण्याचा त्रास त्यांना होत होता. ...
दिलीपसाहेबांची आज ‘एक्झिट’ झालेली असतानाही त्यांची ४१ वर्षांपूर्वीची यवतमाळातील ‘एन्ट्री’ संस्मरणीय ठरली. १९८० मधील तो २५ डिसेंबरचा दिवस होता. हनुमान व्यायामशाळा क्रीडा मंडळाने अखिल भारतीय सुवर्णपदक कबड्डी स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेच्या उद् ...
हिंदी चित्रपटसृष्टीचे महानायक ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार (मोहम्मद युसुफ खान) यांचे नाशिकशी बालपणाचे ऋणानुबंध जोडले गेले आहेत. त्यांच्या आई-वडिलांच्या कबरी आजही त्याची साक्ष देतात. येथील छावणी परिषदेच्या देवळाली कॅम्प भागात त्यांचे बालपण गेले. ...