Nagpur News Dilip Kumar हिंदी चित्रपट सृष्टीचे ट्रॅजिडी किंग दिलीप कुमार पद्मभूषण माैलाना अब्दुल करीम पारेख यांच्यामुळे प्रभावित हाेते. पारेख यांच्याशी जवळचे संबंध असल्याने कुराण शरीफच्या आयत समजून घेण्यासाठी ते नेहमी नागपूरला यायचे. ...
Nagpur News Dilip Kumar भारतीय सिनेमात अभिनयाची कर्मशाळा मानले जाणारे चित्रपटसृष्टीचे बेताज बादशाह दिलीप कुमार यांनी अनेकदा नागपूरला भेट दिली. त्यातील बहुतेक भेटीदरम्यान या महान कलावंताच्या साधेपणाने नागपूरकरांवर भुरळ पाडली, जी आजही कायम आहे. ...
इगतपुरी तालुक्यातील नांदूरवैद्य येथे सन १९६१-६२ या काळात अभिनेते दिलीपकुमार व वैजयंतीमाला यांच्या सुपरहिट ठरलेल्या ‘गंगा-जमुना’ या चित्रपटाचे संपूर्ण चित्रीकरण येथील रोकडेवाड्यात, तसेच भैरवनाथ मंदिर आदी ठिकाणी जवळपास तीन वर्षे चालले होते. ...
नागपूरचे कलावंत कादर भाई यांनी आठवणींना उजाळा दिला. नागपूरचे प्रसिद्ध शायर मंशा उरर्रहमान मंशा यांच्या सन्मानार्थ वसंतराव देशपांडे सभागृहात झालेल्या कार्यक्रमातही दिलीप कुमार प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. ...
ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचं निधन झाले आहे. सकाळी ७.३० वाजता हिंदूजा रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मृत्युसमयी ते ९८ व्या वर्षांचे होते. दिलीप कुमार यांच्या निधनानंतर सोशल मीडियातून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. ...