lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दिलीप कांबळे

दिलीप कांबळे

Dilip kamble, Latest Marathi News

सामाजिक न्याय विभागाचे आण्णाभाऊ साठे व दादासाहेब गायकवाड पुरस्कार जाहीर - Marathi News | AnnaBhau Sathe and Dadasaheb Gaikwad Award of Social Justice Department are announced | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सामाजिक न्याय विभागाचे आण्णाभाऊ साठे व दादासाहेब गायकवाड पुरस्कार जाहीर

राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून देण्यात येणारे लाेकशाहीर आण्णाभाऊ साठे व पद्मश्री दादासाहेब गायकवाड पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. ...

मुंबईत हाेणार आण्णाभाऊ साठे यांचं स्मारक ; दिलीप कांबळे यांची माहिती - Marathi News | Monument to Annabha Sathe in Mumbai; Dilip Kamble's information | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुंबईत हाेणार आण्णाभाऊ साठे यांचं स्मारक ; दिलीप कांबळे यांची माहिती

मुंबईतील घाटकाेपरमधील चिराग नगरी येथील आण्णाभाऊंचं राहतं घर आणि त्याच्या आजूबाजूच्या 7 हेक्टर जागेमध्ये आण्णाभाऊ साठे यांचं भव्य स्मारक राज्य सरकार करणार असल्याची माहिती सामाजिक न्याय राज्य मंत्री दिलीप कांबळे यांनी पत्रकार परिषदेत दिली. ...

मंत्र्यांच्या दौऱ्याआधी हिंगोलीच्या रस्ता दुभाजकात रात्रीतून लागली झाडे - Marathi News | Before the ministerial tour, the trees planted on the road of Hingoli | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :मंत्र्यांच्या दौऱ्याआधी हिंगोलीच्या रस्ता दुभाजकात रात्रीतून लागली झाडे

रस्त्याच्या दुभाजकाचे काम पूर्ण झाल्यानंतर झाडे लावण्याचे काम रखडले होते. रात्रीतून ही झाडेही लागली आहेत. ...

हिंगोलीत पालकमंत्री दिलीप कांबळे यांना दाखवले काळे झेंडे - Marathi News | Black Flags displayed to Guardian Minister Dilip Kamble in Hingoli | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हिंगोलीत पालकमंत्री दिलीप कांबळे यांना दाखवले काळे झेंडे

आढावा बैठक आटोपून ते मार्गस्थ होत असताना भारिपच्या कार्यकर्त्यांनी पालकमंत्र्याच्या विरोधात घोषणाबाजी करण्यास सुरूवात केली. ...

शेतकऱ्यांसह सर्वसामान्य जनतेच्या तक्रारींचे तत्काळ निवारण करावे : कांबळे - Marathi News | Work should be taken to resolve complaints of common people, including farmers: Kamble | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :शेतकऱ्यांसह सर्वसामान्य जनतेच्या तक्रारींचे तत्काळ निवारण करावे : कांबळे

सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य राज्यमंत्री दिलीप कांबळे आज जळगाव जिल्हा दौऱ्यावर होते. ...

थोर साहित्यिक उत्तम तुपेंच्या शासन पूर्णपणे पाठीशी उभे राहणार : दिलीप कांबळे  - Marathi News | the best literaturer uttam tupe will be full support by the government : Dilip Kamble | Latest pune News at Lokmat.com

पुणे :थोर साहित्यिक उत्तम तुपेंच्या शासन पूर्णपणे पाठीशी उभे राहणार : दिलीप कांबळे 

यावेळी राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी आणि डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी प्रत्येकी २५ हजार रुपये धनादेशद्वारे तुपे यांना वैयक्तिक मदत म्हणून दिले.  ...

नवीन कर्जाबाबत खुद्द राज्यमंत्री कांबळे अनभिज्ञ - Marathi News | State Minister Kamble unaware of the new loan | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :नवीन कर्जाबाबत खुद्द राज्यमंत्री कांबळे अनभिज्ञ

अपंग कल्याण महामंडळामार्फत यंदाच्या आर्थिक वर्षात कर्जवाटप थांबविण्यात आले आहे. मात्र याबाबतची माहिती खुद्द सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांना येथील आढावा बैठकीतच समजली. ...

'मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या निवासासाठी इमारत भाड्याने घ्या' - Marathi News | Rent a building for 'Backward Classes Residential', Dilip kamble sayin in jalgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :'मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या निवासासाठी इमारत भाड्याने घ्या'

सामाजिक न्याय विभागाची आढावा बैठक अजिंठा शासकीय विश्रामगृह येथे राज्यमंत्री दिलीप कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. ...