कमलनाथ सरकारला सध्या चार अपक्ष, दोन बसपा आणि एक समाजवादी पक्षाच्या आमदारांचे समर्थन आहे. अशा प्रकारे कमलनाथ सरकारकडे 99 चे संख्याबळ आहे. मात्र सरकार वाचविण्यासाठी हे पुरेस होणार नाही. ...
आपल्याला सर्वोच्च न्यायालयाकडून न्यायाची अपेक्षा असल्याचे कमलनाथ यांनी सांगितले. आम्ही न्यायालयाचा सन्मान करतो. आम्हाला पूर्ण खात्री आहे की न्यायालयातून आम्हाला न्याय मिळेल, असंही कमलनाथ यांनी नमूद केले. ...
आमदार मनोज चौधरी यांनी दिग्विजय सिंह यांना भेटण्यासाठी तयार असल्याचे म्हटले आहे. मात्र त्यासाठी एक अट ठेवली आहे. दिग्विजय सिंह यांनी आपल्या पिपल्या मतदार संघाचा दौरा करून रस्त्याची दुर्दशा पाहावी. तसेच ज्या शेतकऱ्यांवर खोटे गुन्हे दाखल झाले त्यांची भ ...
राज्यपालांनी तातडीने फ्लोरटेस्ट घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यावर आता काय निर्णय होणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. मात्र कमलनाथ यांनी देखील प्लॅन बी कायम ठेवला आहे. ...
भाजपने दावा केला की, काँग्रेस सरकार आता अल्पमतात आहेत. त्यामुळे त्यांनी फ्लोरटेस्टची मागणी केली आहे. तर काँग्रेसने आरोप केला की, आमदारांना भाजपकडून बंदी बनवण्यात आले आहे. ...
राज्याचे संसदीय कार्यमंत्री डॉ. गोविंद सिंह यांनी कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर बजेट सत्र पुढं ढकलण्याची मागणी केली आहे. यासाठी त्यांनी विधानसभा अध्यक्षांना पत्र पाठवून विनंती केली आहे. ...