लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दिग्विजय सिंह

दिग्विजय सिंह

Digvijaya singh, Latest Marathi News

जेव्हा राज्यसभेत 'आमने-सामने' आले दिग्विजय सिंह अन् ज्योतिरादित्य शिंदे! - Marathi News | jyotiradiya Shinde and digvijaya singh in rajya sabha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जेव्हा राज्यसभेत 'आमने-सामने' आले दिग्विजय सिंह अन् ज्योतिरादित्य शिंदे!

राज्यसभेत एक गमतीशीर प्रसंगही पाहायला मिळाला. सर्व खासदार शपथ घेत असताना, अचानक ज्योतिरादित्य शिंदे आणि दिग्विजय सिंह आमने-सामने आले. अन्... ...

"पवार साहेब, मोदी-शाह तुमच्या म्हणण्याप्रमाणे चालले असते तर देशाची ही अवस्था झाली नसती" - Marathi News | digvijay singh supports sharad pawar statement ram mandir pm narendra modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"पवार साहेब, मोदी-शाह तुमच्या म्हणण्याप्रमाणे चालले असते तर देशाची ही अवस्था झाली नसती"

राम मंदिराच्या मुद्यावर बोलताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींना नाव घेता टोला लगावला होता. ...

राजस्थान संकट : दिग्विजय सिंहांचा सचिन पायलटांना सल्ला, म्हणाले - 'जोतिरादित्य शिंदेंसारखं...' - Marathi News | Sachin Pilot should not go scindias way has future in congress says digvijaya singh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राजस्थान संकट : दिग्विजय सिंहांचा सचिन पायलटांना सल्ला, म्हणाले - 'जोतिरादित्य शिंदेंसारखं...'

काँग्रेसने पायलटांना उपमुख्यमंत्री पदाबरोबरच राजस्थानच्या प्रदेशाध्यक्ष पदावरूनही काढले आहे. पायलटांसोबत आणखी 18 आमदारांनी बंडखोरी केली आहे. ...

'त्या' ट्विटवरून वाढल्या दिग्विजय सिंह यांच्या अडचणी, भाजपाने दाखल केला गुन्हा - Marathi News | Digvijay Singh's problems increased from 'that' tweet, BJP filed a case | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :'त्या' ट्विटवरून वाढल्या दिग्विजय सिंह यांच्या अडचणी, भाजपाने दाखल केला गुन्हा

राज्याचे दोन वेळा मुख्यमंत्री असलेले दिग्विजय सिंह यांनी सोमवारी मध्य प्रदेश भाजपाच्या आयटी सेलचे संयोजक शिवराज सिंह डाबी यांच्या संदर्भात एक ट्विट केले. ...

मुख्यमंत्र्यांच्या व्हिडीओत छेडछाड, दिग्विजय सिंह यांच्यासह १२ जणांविरोधात एफआयआर दाखल - Marathi News | madhya pradesh fir against digvijaya singh for sharing fake video of cm shivraj singh chouhan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुख्यमंत्र्यांच्या व्हिडीओत छेडछाड, दिग्विजय सिंह यांच्यासह १२ जणांविरोधात एफआयआर दाखल

भोपाळमध्ये गुन्हे शाखेने बनावट व्हिडिओ तयार करून प्रसारित केल्याबद्दल माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांच्यासह बारा जणांवर गुन्हा दाखल केला आहे. ...

मध्य प्रदेशात दोन राजे आमने-सामने येणार, राज्यसभा निवडणूक रंगतदार होणार  - Marathi News | In Madhya Pradesh, two kings will come face to face, Rajya Sabha elections will be interesting BKP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मध्य प्रदेशात दोन राजे आमने-सामने येणार, राज्यसभा निवडणूक रंगतदार होणार 

काँग्रेस आमदारांच्या बंडखोरीमुळे बहुमताचे समीकरण साधून  मध्य प्रदेशमध्ये सत्तेत पुनरागमन पुनरागमन केल्यानंतर आता येथील राज्यसभेच्या निवडणुकीत वर्चस्व राखण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे. ...

...म्हणून आम्ही सरकार वाचवू शकलो नाही; ४१ दिवसांनंतर कमलनाथांनी केला मोठा खुलासा - Marathi News | Former Madhya Pradesh CM KamalNath has made a new revelation about how the government collapsed mac | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...म्हणून आम्ही सरकार वाचवू शकलो नाही; ४१ दिवसांनंतर कमलनाथांनी केला मोठा खुलासा

बहुमत नसल्यानं माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी २० मार्चला मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. ...

coronavirus: 'रामायण' मालिकेचा श्रेयवाद, दिग्विजय सिंहांनी सांगितलं राजीव गांधी कनेक्शन - Marathi News | coronavirus: credit for 'Ramayana' series, Digvijay Singh adds Rajiv Gandhi connection | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :coronavirus: 'रामायण' मालिकेचा श्रेयवाद, दिग्विजय सिंहांनी सांगितलं राजीव गांधी कनेक्शन

रामायण मालिका शनिवारी सकाळी सुरु झाल्यानंतर केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी आपल्या घरात रामायण मालिका पाहात असल्याचा फोटो ट्विटरवरुन शेअर केला होता ...