दिग्पाल लांजेकर हा एक प्रतिभाशाली अभिनेता असण्यासोबत एक उत्कृष्ट लेखक देखील आहे. त्याने सख्या रे, तू माझा सांगाती या मालिकांमध्ये काम केले होते. तसेच त्याने कोडमंत्र या नाटकाचे काही प्रयोग देखील केले होते. चॅलेंज या त्याने दिग्दर्शित केलेल्या नाटकात तो एका महत्त्वाच्या भूमिकेत झळकताना दिसत आहे. Read More
दिग्पाल लांजेकर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांची भेट घेतली. या भेटीदरम्यानचे फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत. ...
Historical films: लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकरच्या शिवराज अष्टकमधील 'फर्जंद', 'फत्तेशिकस्त', 'पावनखिंड' आणि 'शेर शिवराज' हे चार चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. ...
तिसऱ्या आठवड्यातही 'शेर शिवराज'ची बॅाक्स ऑफिसवर यशस्वी घोडदौड सुरूच राहणार आहे. भारतात या चित्रपटाचे १००० पेक्षा अधिक शोज हाऊसफुल झाले, तर परदेशात हा आकडा १०० शोजवर पोहोचला आहे. ...