दिग्पाल लांजेकर हा एक प्रतिभाशाली अभिनेता असण्यासोबत एक उत्कृष्ट लेखक देखील आहे. त्याने सख्या रे, तू माझा सांगाती या मालिकांमध्ये काम केले होते. तसेच त्याने कोडमंत्र या नाटकाचे काही प्रयोग देखील केले होते. चॅलेंज या त्याने दिग्दर्शित केलेल्या नाटकात तो एका महत्त्वाच्या भूमिकेत झळकताना दिसत आहे. Read More
Pawankhind Box Office Collection : दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित ‘पावनखिंड’ हा मराठी सिनेमा गेल्या 18 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटाला ‘फर्स्ट डे फर्स्ट शो’पासून प्रेक्षकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळतोय. ...
Pawankhind : ‘पावनखिंड’ हा मराठी सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतोय. या चित्रपटात अंकित मोहनने श्रीमंत रायाजीराव बांदल यांची भूमिका साकारली आहे. ...
लेखक, दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर (Digpal Lanjekar) यांचा ‘पावनखिंड’ (Pawankhind) हा सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला. आता प्रतिक्षा आहे ती शिवराज अष्टक फिल्म सीरिजमधील चौथ्या सिनेमाची. ...
Pawankhind hits Box Office : एका झंझावाती महापराक्रमाची विजयगाथा सांगणारा ‘पावनखिंड’ हा सिनेमा गेल्या 18 फेब्रुवारीला प्रदर्शित झाला. सध्या या चित्रपटाने महाराष्ट्रात धुमाकूळ घातला आहे. ...
Pawankhind : ‘पावनखिंड’ या चित्रपटातील बाजीप्रभू देशपांडे यांचे संवाद ऐकले की अंगावर काटा येतो. बाजीप्रभूंची ही भूमिका साकारलीये ती अभिनेते अजय पुरकर यांनी. कोण आहेत अजय पुरकर? ...
Pawankhind Marathi Movie Review : शिवचरित्रातील सुवर्णपान असलेल्या पावनखिंडीची गाथा लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी ‘पावनखिंड’ चित्रपटात मांडली आहे. कसा आहे हा चित्रपट? ...
संत ज्ञानेश्वर महारांजाची चरित्रगाथा या मालिकेच्या माध्यमातून उलगडण्याचा प्रयत्न केला जात आहे.दिगपाल लांजेकर (Digpal Lanjekar), चिन्मय मांडलेकर (Chinmay Mandlekar) अशा दिगज्ज मंडळींकडून ही कलाकृती घडतेय. ...