लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दिग्पाल लांजेकर

दिग्पाल लांजेकर, मराठी बातम्या

Digpal lanjekar, Latest Marathi News

दिग्पाल लांजेकर हा एक प्रतिभाशाली अभिनेता असण्यासोबत एक उत्कृष्ट लेखक देखील आहे. त्याने सख्या रे, तू माझा सांगाती या मालिकांमध्ये काम केले होते. तसेच त्याने कोडमंत्र या नाटकाचे काही प्रयोग देखील केले होते. चॅलेंज या त्याने दिग्दर्शित केलेल्या नाटकात तो एका महत्त्वाच्या भूमिकेत झळकताना दिसत आहे.
Read More
“पावनखिंड, फर्जंद पाहून गुन्हेगार सुधारले”, दिग्पाल लांजेकरांनी सांगितला अनुभव, म्हणाले, “ठाण्याच्या कारागृहात...” - Marathi News | digpal lanjekar said criminals transform themselves after watching chhatrapati shivaji maharaj movie pawankhind farzand | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :“पावनखिंड, फर्जंद पाहून गुन्हेगार सुधारले”, दिग्पाल लांजेकरांनी सांगितला अनुभव, म्हणाले, “ठाण्याच्या कारागृहात...”

दिग्पाल लांजेकरांचा 'सुभेदार' सिनेमा २५ ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने दिलेल्या मुलाखतीत त्यांनी काही अनुभव शेअर केले आहेत. ...

“अजय देवगणबरोबर तुलना व्हावी, कारण...”, तान्हाजी मालुसरेंची भूमिका साकारलेल्या अजय पूरकर यांचं मोठं वक्तव्य - Marathi News | subhedar tanhaji malusare actor ajay purkar said my role should be compared with ajay devgn | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :“अजय देवगणबरोबर तुलना व्हावी", तान्हाजी मालुसरेंची भूमिका साकारलेल्या अजय पूरकर यांचं वक्तव्य

दिग्पाल लांजेकर यांच्या 'सुभेदार' चित्रपटात अजय पूरकर तान्हाजी मालुसरेंच्या भूमिकेत दिसणार आहेत. ...

‘सुभेदार’ चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुन्हा बदलली, समोर आलं मोठं कारण - Marathi News | digpal lanjekar subhedar marathi movie released date change to 25 august due to technical issue | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘सुभेदार’ चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुन्हा बदलली, समोर आलं मोठं कारण

दिग्पाल लांजेकर यांचा सुभेदार चित्रपट आता 'या' दिवशी होणार प्रदर्शित ...

चिन्मय मांडलेकरचा तरुणाईसोबत डान्स, मरीन ड्राईव्हवर 'सुभेदार'च्या टीमचा कल्ला - Marathi News | Chinmoy Mandlekar Dance with youngsters at marine drive on sunday morning subhedar fim promotion | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :चिन्मय मांडलेकरचा तरुणाईसोबत डान्स, मरीन ड्राईव्हवर 'सुभेदार'च्या टीमचा कल्ला

'सुभेदार'च्या स्टारकास्टने मरीन ड्राईव्हवर तरुणाईसोबत डान्स केला. ...

'देशाचे पंतप्रधान जरी आले तरी सुद्धा..'; छत्रपती शिवरायांसाठी चिन्मयने घेतला मोठा निर्णय - Marathi News | chinmay-mandlekar-never-clicks-selfie-when-he-become-ready-for-chhatrapati-shivaji-maharaj-role | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'देशाचे पंतप्रधान जरी आले तरी सुद्धा..'; छत्रपती शिवरायांसाठी चिन्मयने घेतला मोठा निर्णय

Chinmay mandlekar: छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका साकारत असताना चिन्मयने काही नियम तयार केले आहेत. आणि, ते नियम तो कटाक्षाने पाळतो. ...

दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित 'सुभेदार' सिनेमाच्या ट्रेलरनं केला रेकॉर्ड, अवघ्या २४ तासांत मिळाली लाखोंची पसंती - Marathi News | Marathi movie Subhedar trailer trending 1 million views world record digpal lanjekar ajay purkar film | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित 'सुभेदार' सिनेमाच्या ट्रेलरनं केला रेकॉर्ड, अवघ्या २४ तासांत मिळाली लाखोंची पसंती

चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला असून अल्पावधीतच या ट्रेलरला लाखोंची पसंती मिळाली आहे.   ...

पायाला जखम झालेली असतानाही अजय पूरकर यांनी केलं शूटिंग, दिग्दर्शक म्हणाले, "सेटवर रक्ताच्या थारोळ्या..." - Marathi News | subhedar film director digpal lanjekar shared shooting experience said ajay purkar gets injured while doing action scene | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पायाला जखम झालेली असतानाही अजय पूरकर यांनी केलं शूटिंग, दिग्दर्शक म्हणाले, "सेटवर रक्ताच्या थारोळ्या..."

अ‍ॅक्शन सीन शूट करताना अजय पूरकर यांच्या पायाला झालेली जखम, दिग्दर्शकांनी सांगितला प्रसंग, म्हणाले, "सेटवर रक्ताच्या थारोळ्या..." ...

"आधी लगीन कोंढाण्याचं मग..." दिग्पाल लांजेकरांच्या 'सुभेदार' सिनेमाचा ट्रेलर रिलीज - Marathi News | Subhedar marathi movie trailer released ajay purkar playing tanaji malusare s role | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"आधी लगीन कोंढाण्याचं मग..." दिग्पाल लांजेकरांच्या 'सुभेदार' सिनेमाचा ट्रेलर रिलीज

'सुभेदार' सिनेमाची उत्सुकता वाढली. ...