दिग्पाल लांजेकर हा एक प्रतिभाशाली अभिनेता असण्यासोबत एक उत्कृष्ट लेखक देखील आहे. त्याने सख्या रे, तू माझा सांगाती या मालिकांमध्ये काम केले होते. तसेच त्याने कोडमंत्र या नाटकाचे काही प्रयोग देखील केले होते. चॅलेंज या त्याने दिग्दर्शित केलेल्या नाटकात तो एका महत्त्वाच्या भूमिकेत झळकताना दिसत आहे. Read More
'संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई' या सिनेमानंतर दिग्पाल लांजेकर 'अभंग तुकाराम' हा सिनेमा घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. या सिनेमातून संत तुकारामांच्या अभंगांची गाथा प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. ७ नोव्हेंबर रोजी 'अभंग तुकाराम' सर्वत्र प्रदर्शित हो ...
Abhang Tukaram Movie : लौकिकाकडून अलौकिकाकडे नेणारा संत तुकाराम यांचा हा जीवनप्रवास 'अभंग तुकाराम' या चित्रपटातून दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी मांडला आहे. ...
'अभंग तुकाराम' सिनेमात शिवाजी महाराजांच्या भूमिकेत अभिनेता अजिंक्य राऊत आहे. या सिनेमात चिन्मय मांडलेकर यांच्याऐवजी अजिंक्य राऊतला शिवाजी महाराजांच्या भूमिकेसाठी निवडण्यामागचं नेमकं कारण दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी 'लोकमत'शी बोलताना सांगितलं. ...