नोटाबंदीच्या निर्णयाला वर्ष झाले, तरी मार्केट यार्डातील व्यवहाराची स्थिती ‘जैसे थे’ आहे. आजही मार्केट यार्डामध्ये ९० ते ९५ टक्के व्यवहार रोखीनेच सुरू आहेत. ...
पारंपरिक युद्धाच्या धोक्यासह सायबर हल्ले हेही जगासमोरील मोठे आव्हान आहे. ‘डेटा सिक्युरिटी’ हा त्यावरील सर्वांत परिणामकारक उपाय ठरू शकतो, असे मत डॉ. संजय बहल यांनी व्यक्त केले. ...
पुणे-गोरखपूर अनारक्षित गाडीची दुरवस्था झाली असून रेल्वे प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे सुमारे २८ तासापेक्षाही जास्त उशिराने पुण्यात पोहोचली. विशेष म्हणजे या गाडीवर पाटीही नाही. ...
मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांना पदावरुन हटवण्यासाठी राज्यपालांनी अडीच महिन्यांचा कालावधी का घेतला?, असा प्रश्न उपस्थित करत माजी कुलगुरू भालचंद्र मुणगेकर यांनी मुंबई विद्यापीठाच्या काराभारावर टीका केली आहे. ...
मुंबई विद्यापीठाच्या निकालांत गोंधळ उडवणारा आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानीस कारणीभूत ठरलेला ऑनलाइन उत्तरपत्रिका तपासणीचा निर्णय घेणारे कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांची अखेर राज्यपाल विद्यासागर राव यांनी मंगळवारी हकालपट्टी केली. ...
डिजिटल इंडियासाठी दिशेने केंद्र सरकारने मोठे पाऊल उचलण्याचे ठरवले आहे. पुढील वर्षाच्या अखेरपर्यंत वायफायद्वारे कमीत कमी साडेसात लाख पब्लिक इंटरनेट हॉटस्पॉट प्रस्थापित केले जाणार आहेत. ...