नाशिक : डिजिटल युगाशी जुळवून घेण्याची सवय आता महापालिका शाळांनाही लागली पाहिजे. त्यासाठीच, नाशिक महापालिकेच्या सहा शाळांमध्ये व्हर्च्यूअल क्लासरूमची संकल्पना राबविण्यात येणार असून, नववर्षात त्याचा शुभारंभ करण्यात येणार असल्याची माहिती शिक्षण विभागाचे ...
देशातील पहिले डिजिटल व्हिलेज हरिसालची राज्य सरकार जाहिरात करीत आहे. ही जाहिरात खोटी असून येथे अद्याप सुविधा नाहीत. जाहिरातीत दाखविण्यात येणा-या सर्व सोयी-सुविधा ख-या करून दाखवा, असे सांगत युवक काँग्रेसने हरिसाल येथे निषेधार्थ एक दिवसीय उपोषण आंदोलन ...
चेकबुक बंद करण्याचा कोणताही प्रस्ताव नसल्याचं केंद्रीय अर्थमंत्रालयाने स्पष्ट केलं आहे. नोटबंदी केल्यानंतर देशात कॅशलेस व्यवहारांना चालना मिळावी यासाठी मोदी सरकार आता चेकबुक बंद करण्याचा निर्णय घेऊ शकतं असं वृत्त गेल्या काही दिवसांपासून मीडिया रिपोर् ...
मुंबई : २५ नोव्हेंबरपर्यंत राज्यातील सर्व शेतक-यांना कर्जमाफी मिळेल असे सांगतानाच डिजिटल महाराष्ट्राच्या नावाखाली आॅनलाइन अर्ज मागवण्याचा फंडा सरकारने काढला. ...
केंद्रातील मोदी सरकार सामान्य व्यक्तीचा सरकारमधील सहभाग वाढावा आणि त्याने सरकार चालवण्यास मदत करावी यासाठी प्रोत्साहन देत आहे. सरकारने केंद्रासाठी काम करून 20 हजार रूपयांपर्यंत कमावण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. ...
विद्येचे माहेरघर आणि ‘आयटी हब’ अशी ओळख असलेल्या पुणे डिजिटल शाळांमध्ये मागे आहे. राज्यात प्रत्येक विद्यार्थ्याला टॅब असलेल्या शाळांची संख्या केवळ ४८७ आहे. तर एकही संगणक चालू नसलेल्या राज्यातील शाळांची संख्या तब्बल ३७ हजार आहे. ...