महाापालिकेच्या वतीने अर्जदाराकडून मोबाईल नंबर घेतल्यानंतर त्यावर अर्जाचा ट्रॅक दाखवणारे एसएमएस देखील पाठविले जातील. त्यामुळे अर्ज विभागीय आयुक्तांकडे गेला तेथून मंजुर होऊन परत आला या सर्वच बाबतीतील माहिती अर्जदाराला मिळू शकेल. ...
गेल्या काही दिवसांपासून महसूल विभागाची यंत्रणा पंतप्रधान कृषी सन्मान योजनेच्या कामात व्यस्त असल्याने डिजिटल सातबारा उता-याच्या कामावर परिणाम झाला आहे. ...