डिजिटल फॅशनचं नवं जग. व्हर्च्युअल कपड्यांची नवीन फॅशनेबल दुनिया. लॉकडाऊनच्या घरबंद काळात ती अजून बदलते आहे. पण इथे आपल्याला हौसेसाठी पैसे मोजायचे आहेत. म्हणजे ते पैसे कुठून आणणार? ...
बीएफएफ म्हणजेच बेस्ट फ्रेंड फॉरेव्हर असा हिट ट्रेंड असतोच. मग तसे शर्ट्स, गॉगल्स ग्रुप्स आणि बेस्ट फ्रेंड जोड्यांमध्ये हिट होतात. ते ऑनलाइन ऑर्डर करणं, सगळे फोटो, सेल्फी काढून, फिल्टर्स लावून भारी वाटलं, पण पुढे काय? ...
झिम्मा, फुगडी, पिंगा या खेळांची नावे आठवली की डोळ्यासमोर येते ती मंगळागौर. श्रावण महिन्यातील मंगळवारी नवविवाहित महिला मंगळागौर खेळत असतात. यासाठी इतर महिलांना बोलावून सकाळी एकत्रित पूजा करतात व त्यानंतर रात्री जागरण करतात. जागरणाच्या वेळी,विविध खेळ ख ...